पावसामुळे थोड्या वेळासाठी पारा घसरला. तापमान उतरले, त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडा वेळ दिलासा मिळाला. पण पाऊस थांबताच पुन्हा पारा चढला आणि उकाड्याचा त्रास वाढला.पावसाच्या शिडकाव्यामुळे मुंबईकर सुखावले . . #prahaarnewsline #marathinews #prahaarshorts #mumbai #monsoon pic.twitter.com/gl4aAL1DI8
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) May 24, 2026
हवामानातल्या बदलामुळे थोडा वेळ दमट वातावरणातून दिलासा मिळाला. आज दिवसभरात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) काही भागांमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे.मान्सूनपूर्व पावसामुळे सुखावले मीरा भाईंदरकर . . .#prahaarnewsline #MarathiNews #rain #rainnews #Mumbai #MumbaiRain #MiraBhayander pic.twitter.com/Nk7LyRH7VW
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) May 24, 2026






