Saree Draping Styles : साडीला द्या नवा अंदाज! 'या' ८ ड्रेपिंग स्टाईल्स आहेत सध्या ट्रेंडमध्ये

ट्रेंडिंग साडी ड्रेप्स (Trendy Saree Drapes)
प्रत्येक महिलेने एकदा तरी ट्राय कराव्यात अशा ८ स्टायलिश साडी नेसण्याच्या पद्धती.



निवी ड्रेप (Nivi Style)
क्लासिक आणि एव्हरग्रीन स्टाईल. ऑफिस, पार्टी आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उत्तम.



बंगाली ड्रेप (Bengali Drape)
रुंद पदर आणि पारंपरिक लूक. सण-उत्सवांसाठी परफेक्ट.


 


गुजराती सीधा पल्लू (Gujrati Seedha Pallu)
समोरून पदर घेण्याची ही स्टाईल लग्नसमारंभ आणि पूजेसाठी आकर्षक दिसते.



नऊवारी ड्रेप (Nauvari Drape)
महाराष्ट्राची पारंपरिक ओळख. पारंपरिक दागिन्यांसोबत लूक अधिक खुलतो.



लेहेंगा स्टाईल साडी (Lehenga Style Saree)
साडीला लेहेंगासारखा फ्लेअर देणारी आधुनिक आणि ग्लॅमरस स्टाईल.




पँट स्टाईल साडी (Pant Style Saree)
इंडो-वेस्टर्न फॅशन आवडणाऱ्यांसाठी ट्रेंडी आणि कम्फर्टेबल पर्याय.


 


बटरफ्लाय ड्रेप (Butterfly Drape)
स्लिम आणि स्टायलिश लूकसाठी लोकप्रिय. पार्टी आणि रिसेप्शनसाठी उत्तम.


 


मरमेड ड्रेप (Mermaid Drape)
बॉडी-हगिंग सिल्हूटमुळे एलिगंट आणि रॉयल लूक मिळतो.


 


तुमची आवडती साडी ड्रेप कोणती?
पारंपरिक असो किंवा मॉडर्न, योग्य ड्रेप तुमच्या लूकला चार चाँद लावू शकतो.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''