Aamir Khan 3 Wives : १०० कोटींची गुंतवणूक, तिन्ही पत्नींसाठी स्वतंत्र मजले; आमिर खानच्या नव्या घराची चर्चा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. तिसरं लग्न झाल्याच्या चर्चांदरम्यान आता त्याच्या नव्या घराबाबत (New Home) मोठी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, आमिर खानने मुंबईतील खार (Khar) परिसरातील एका आलिशान निवासी प्रकल्पात (Luxury Residential Project) मोठी गुंतवणूक (Investment) केली असून, भविष्यात संपूर्ण कुटुंब एकाच संकुलात (Residential Complex) राहण्याचा त्याचा विचार आहे.


आमिर खान सध्या पत्नी गौरी स्प्रॅट (Gauri Spratt) यांच्यासोबत पाली (Pali) येथील विलनोमोना बिल्डिंग (Vilnomona Building) मध्ये राहत आहे. मात्र, खारमधील युनियम पार्क (Unium Park) परिसरातील मरीना अपार्टमेंट्स (Marina Apartments) हा त्याचा भविष्यातील नवीन पत्ता असणार आहे. या प्रकल्पाचे (Project) बांधकाम (Construction) २०३० पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.



रिपोर्टनुसार, आमिर खानने या टॉवरमध्ये (Tower) जवळपास डझनभर फ्लॅट्स (Flats) खरेदी केले आहेत. या इमारतीत पत्नी गौरी स्प्रॅट आणि तिचा मुलगा क्विन (Quinn) यांच्यासाठी स्वतंत्र मजले (Floors) असतील. तसेच पहिली पत्नी रीना दत्ता (Reena Dutta) आणि मुलगा जुनैद खान (Junaid Khan) यांच्यासाठी स्वतंत्र फ्लोर राखण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


याशिवाय दुसरी पत्नी किरण राव (Kiran Rao) आणि मुलगा आझाद राव खान (Azad Rao Khan) यांच्यासाठीही स्वतंत्र फ्लोर असेल. आमिर खानची आई झीनत हुसेन (Zeenat Hussain) तसेच बहिणी निखत (Nikhat) आणि फरहत (Farhat) यांच्यासाठीही स्वतंत्र जागेची (Dedicated Space) व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


सध्या या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, २०३० मध्ये संपूर्ण कुटुंब या नव्या आलिशान निवासस्थानी (Luxury Residence) शिफ्ट (Shift) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांच्या जवळ राहावेत, या उद्देशाने आमिर खानने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Comments
Add Comment

OM MOVIE REVIEW : 'पुष्पा'लाही मागे टाकणार ? धनुष-ममूटींचा 'OM: Operation Mole' चित्रपटगृहात दाखल; वाचा प्रेक्षकांचा पहिला रिव्ह्यू!

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार धनुष, ममूटी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका

Bigg Boss 20 Extension: TRP चा धमाका! 'बिग बॉस 20' आणखी 2 ते 4आठवडे वाढणार?

Bigg Boss 20 Extension: सर्वाधिक चर्चेत असणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरू

Kriti Sanon Dating: लंडन, ग्रीस आणि आता वाढदिवसाची पोस्ट! क्रिती-कबीरच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता

Kriti Sanon Dating: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत

IFFI 2026 मध्ये मराठी सिनेमाचा डंका! 13 मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडणार असून यंदाच्या

दोन वर्षांनंतर हर्षद अतकरी छोट्या पडद्यावर; 'येतेच आता मी नांदायला'मध्ये साकारणार अभिजीत थोरात

Yetach Ata Mi Nandayla: 'येतेच आता मी नांदायला' या झी मराठीच्या आगामी मालिकेतून अभिनेता हर्षद अतकरी जवळपास दोन वर्षांनंतर

Samantha Ruth Prabhu news : समंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या 'देव'चे आगमन; पहिला फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्या संसारात एका