Beauty Tips : 'ग्लास स्किन' हवी आहे? कोरियन स्किनकेअरमधील या सवयी करून पाहा

दररोजच्या धावपळीत आपण स्कीन केअर करणं विसरून जातो. त्यामुळे आपल्या त्वजेत ताजेपणा दिसून येत नाही. त्वजेला निस्तेजपणा आणण्यासाठी जाणून घेऊ काही पर्याय.

 सौम्य क्लेन्सर वापरा




दिवसातून दोनदा चेहरा सौम्य क्लेन्सरने स्वच्छ करा. त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल दूर होण्यास मदत होते.

 त्वचेला हायड्रेट ठेवा




हायलुरॉनिक अॅसिड किंवा ग्लिसरीनयुक्त मॉइश्चरायझर त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

सनस्क्रीन विसरू नका




घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावा. सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

 आठवड्यातून 1-2 वेळा एक्सफोलिएशन




मृत त्वचा काढण्यासाठी सौम्य एक्सफोलिएशन करा. मात्र, अति एक्सफोलिएशन टाळा.

 व्हिटॅमिन C सीरम




त्वचा उजळ दिसण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी व्हिटॅमिन C सीरम उपयुक्त ठरू शकतो.

पुरेशी झोप




रोज 7-8 तास झोप घेतल्याने त्वचेच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला मदत मिळते.

 पाणी आणि संतुलित आहार




पुरेसे पाणी, फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा आहार त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.

 चेहऱ्याला वारंवार हात लावू नका




यामुळे जंतू त्वचेवर जा ण्याचा धोका कमी होतो आणि पिंपल्स येण्याची शक्यता कमी होऊ शकते.

 
Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''