Kurti Designs : फॅशनप्रेमींसाठी खास! 'या' कुर्ती डिझाइन्स ज्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत

अनारकली (Anarkali) कुर्ती



पारंपरिक आणि एलिगंट लुकसाठी नेहमीच बेस्ट पर्याय.

 



 

ए-लाइन (A-Line) कुर्ती

ऑफिस, कॉलेज आणि कॅज्युअल वेअरसाठी परफेक्ट.

 



 

स्ट्रेट कट (Straight Cut) कुर्ती

जीन्स, लेगिंग्स किंवा पँट्ससोबत सहज मॅच होते.

 



 

अंगरखा (Angrakha) कुर्ती

क्रॉस-ओव्हर डिझाइनमुळे वेगळा आणि रॉयल लुक मिळतो.

 



 

फ्रंट स्लिट (Front Slit) कुर्ती

मॉडर्न आणि फ्युजन (Fusion) स्टाईल आवडणाऱ्यांसाठी उत्तम.

 



 

हाय-लो (High-Low) कुर्ती

स्टायलिश आणि ट्रेंडी लुकसाठी आजच्या फॅशनमधील लोकप्रिय डिझाइन.

 

Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने