सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. १० ग्रॅम म्हणजेच १ तोळे सोन्याचा, २४ कॅरेटप्रमाणे भाव ७२ रुपयांच्या वाढीसह १,५३,७५० रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, बुलियन मार्केटमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर १,४०,८४० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, देशात सोन्याचे दार आता काय आहेत हे सविस्तर जाणून घ्या.




मुंबईत आज सोन्याचा भाव काय आहे?


देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईत, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ८३ रुपयांची वाढ झाली असून भाव १,५४,०२० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. काल मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १.५३ लाख रुपयांवर बंद झाला होता. तसेच, मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा दर १,४१,०९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे.



IBJA नुसार आजचा सोन्याचा दर काहीसा पुढीलप्रमाणे असेल.


२४ कॅरेट - १५२८०३ प्रति १० ग्राम
२२ कॅरेट - १३९९६८ प्रति १० ग्राम
१८ कॅरेट - ११४६०२ प्रति १० ग्राम
१४ कॅरेट - ८९३९० प्रति १० ग्राम




बंगळुरू  :


जाणून घ्या बंगळुरूमधील आजचा २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे, तसेच दरात नेमका किती बदल झाला आहे.


२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,५४,८६०
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,४१,९५०




दिल्ली :


जाणून घ्या दिल्लीमधील आजचा २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे, तसेच दरात नेमका किती बदल झाला आहे.


२४-कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,५५,०१०
२२-कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ₹१,४२,१००



कलकत्ता :


जाणून घ्या कलकत्तामधील आजचा २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे, तसेच दरात नेमका किती बदल झाला आहे.


२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम): ₹१,५४,८६०
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम): ₹१,४१,९५०

Comments
Add Comment

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने

Nashik : मिशन ग्रीन मान्सून’चा १० वा टप्पा संपन्न , गंगापूर धरण परिसरात ५ हजार देशी वृक्षांची लागवड

Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्याला स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या व्यापक उद्देशाने पालकमंत्री ना.

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच