Amitabh Bachchan News: बिग बी बच्चन यांची अजूनही 'ती' एक इच्छा अपूर्णच; म्हणाले, “…याच गोष्टीचं वाईट वाटतं.”
मुंबई: 'कौन बनेगा करोडपती'च्या १८ व्या सीझनला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या होस्टिंगची जबाबदारी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ...
माहिराने पहिले लग्न २००७ साली अली असकारी यांच्याबरोबर केले होते. त्यांना अजलान नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. पण २०१५ मध्ये, दोघांनीही एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळा होण्याचा निर्णय घेतला. माहिरा खान पाकिस्तान सोबतच भारतातही लोकप्रिय आहे. तिचा दोन्हीही देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग आहे. तिने २०११ मध्ये 'बोल' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. २०१७ साली माहिराने शाहरुख खानसोबत 'रईस' चित्रपटामध्ये काम केलं होतं. तिने 'ॲक्टर इन लॉ', '7 दिन मोहब्बत इन', 'बिन रोये', 'मंटो', 'सुपरस्टार', 'द लीजेंड ऑफ मौला जट', 'निलोफर', 'लव्ह गुरू' आणि 'आग लगे बस्ती में' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती आता 'मिर्झा जट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Congratulations Mahira🥺 MashAllah🤗🤗#MahiraKhan pic.twitter.com/pWLOJzDje4
— rohti kyu?💀💀 (@lalalalaateun) September 13, 2026
Hanuman Ansh Oscar: 'हनुमान अंश'ची थोडक्यात ऑस्करवारी मुकली, निर्मात्यांनी सर्व काही सांगितलं
मुंबई: विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित 'हनुमान अंश' चित्रपटाची सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान चर्चा सुरू आहे. जेमतेम २ कोटींच्या बजेटमध्ये ...




