कल्याण: मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा स्थानकावर येत्या शनिवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ...
- मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०१:४० वाजता कल्याण स्थानकाकरिता विशेष लोकल सुटेल, जी कल्याण स्थानकावर मध्यरात्री ०३:१० वाजता पोहोचेल.
- मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०२:३० वाजता ठाणे स्थानकाकरिता विशेष लोकल सुटेल, जी ठाणे स्थानकावर मध्यरात्री ०३:३० वाजता पोहोचेल.
- तर, मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०३:२५ वाजता कल्याण स्थानकाकरिता आणखी एक विशेष लोकल सोडण्यात येणार आहे, जी कल्याण स्थानकावर पहाटे ०४:५५ वाजता पोहोचेल.
अप मेन मार्गावर २३ सप्टेंबर- २४ सप्टेंबर (बुधवार/ गुरुवारची रात्र), २४ सप्टेंबर- २५ सप्टेंबर (गुरुवार/ शुक्रवारची रात्र) आणि २५ सप्टेंबर- २६ सप्टेंबर (शुक्रवार/शनिवारची रात्र)गणेशोत्सवानिमित मध्य रेल्वेतर्फे मेन लाईनवर १८ आणि हार्बर लाईनवर ४ अशा एकूण २२ विशेष रात्रीच्या उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासाचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक नक्की तपासा.#CentralRailway #IndianRailways #LocalTrainUpdate #GanpatiBappaMorya pic.twitter.com/4bMJ3NGLvn
— Central Railway (@Central_Railway) September 18, 2026
- कल्याण स्थानकावरून रात्री उशिरा १२.०५ मिनिटांनी मुंबई सीएसएमटीकरिता विशेष लोकल सुटेल, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री ०१.३० वाजता पोहोचेल.
- ठाणे स्थानकावरून मध्यरात्री १ वाजता मुंबई सीएसएमटीकरिता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री २ वाजता पोहोचेल.
- तर, ठाणे स्थानकावरून मध्यरात्री २ वाजता मुंबई सीएसएमटीकरिता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल.
येत्या १ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष अभियान राबवणार मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक महापालिका आयुक्तांनी ...
- मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०१.३० वाजता पनवेल स्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी पनवेल स्थानकावर मध्यरात्री ०२.५० मिनिटांनी पोहोचेल.
- मुंबई सीएसएमटीस्थानकावरून मध्यरात्री ०२.४५ वाजता पनवेल स्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी पनवेल स्थानकावर पहाटे ०४.०५ मिनिटांनी पोहोचेल.
- पनवेल स्थानकावरून मध्यरात्री १ वाजता मुंबई सीएसएमटीस्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर मध्यरात्री ०२.२० मिनिटांनी पोहोचेल.
- पनवेल स्थानकावरून मध्यरात्री ०१.४५ वाजता मुंबई सीएसएमटीस्थानकाकरिता विशेष लोकल सुटणार आहे, जी मुंबई सीएसएमटी स्थानकावर पहाटे ०३.०५ मिनिटांनी पोहोचेल.




