नवी दिल्ली : देशातील प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्याचा मोठा प्रस्ताव समोर आला आहे. भारताच्या सर्वोच्च औषध ...
सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेच्या वेळी रस्त्यावर इतरत्र वाहने किंवा व्यक्ती नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. घटनेवेळी रस्त्यावर वाहनं किंवा फुटपाथवरून जाणारी लोकं असती तर मोठी दुर्घटना घडली असती. थायलंडमधील नेमक्या कोणत्या शहरातली ही घटना आहे, याबद्दलची माहिती समजू शकलेली नाही. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्या तरूणीच्या सावधानतेचं कौतुक करीत आहेत. व्हायरल व्हिडिओला काही तासांतच हजारो व्ह्यूज मिळाले असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. रस्त्यावरून चालताना कायमच सावधानता बाळगूनच रस्त्यावरून चालायला हवं. आपली एक चूक केव्हा आपल्या अंगाशी येईल, याचं काही सांगू शकत नाही. त्यामुळे कायमच चालताना सुद्धा आणि वाहने चालवतानाही नियमांचे काटेकोर पालन करायला हवे.काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! तरुणीच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना; Video Viral . .#ViralVideo #RoadSafety #RoadAccident #RoadAccidentVideo #AccidentViralVideo #prahaarnewsline #MarathiNews pic.twitter.com/S9qeT4w7DU
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) September 19, 2026
अमरेली : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात कर्ज आणि आर्थिक अडचणींमुळे एका वडिलांनी आपल्या ५ वर्षीय मुलीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक ...




