Jio चं खास रिचार्ज, 200 जीबी डेटा आणि 90 दिवसांची मुदत

जिओ ग्राहकांसाठी बरेच प्रीपेड रिचार्ज प्लानचे पर्याय आहेत. वेगवेगळ्या किमतीसह हे प्लान आहे. आज आपण अशाच एका स्पेशल प्लानबाबत जाणून घेऊयात..

1/4 जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 35100 रुपये किमतीचे गुगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन 18 महिने अगदी मोफत मिळते. (Photo: Jio)

2/4 जिओ स्पेशल बेनेफिट्स अंतर्गत जिओ हॉटस्टार मोबाईल सब्सस्क्रिप्शन मिळते. तसेच जिओ एआय क्लाउडसह 50 जीबी स्टोरेज मोफत मिळतं. (Photo: Jio)

3/4 जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 200जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लानसह रोज 2जीबी डेटा एक्सेस मिळतो. (Photo: Jio)

4/4 जिओचा एक खास रिचार्ज प्लान 899 रुपयांना मिळतो. यात खूप सारे बेनेफिट्स आहेत. यात 90 दिवसांची मुदत मिळते. अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच रोमिंगकही आहे. तसेच 100 एसएमएस मिळतात. (Photo: Jio)

 
Comments
Add Comment

मुंबई २६/११: वीरांच्या शौर्याची कहाणी सांगणारे चित्रपट- वेब सीरिज

[caption id="attachment_1079450" align="alignnone" width="800"] The Attacks of 26/11 (2013): मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि त्या काळ्या रात्रीच्या घटनांचे

मुंबई पुस्तक महोत्सवात गौतम अदानींची उपस्थिती! पुस्तकांतून शिकून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या, विद्यार्थ्यांना आवाहन

[caption id="attachment_1079151" align="aligncenter" width="800"] मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्योगपती

Vaibhav Sooryavanshi: सर्वात जलद द्विशतकानंतर वैभव सूर्यवंशीचे नवे टार्गेट; आता मोडणार 'हे' दोन मोठे विक्रम?

[caption id="attachment_1079042" align="aligncenter" width="800"] वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत लागू होते. आशिया

Sweet Potato Chaat : संध्याकाळच्या भुकेसाठी बनवा झटपट रताळ्याचे चाट; चवदार आणि पौष्टिक रेसिपी

  [caption id="attachment_1078791" align="aligncenter" width="850"] दिवसभर काम करून घरी आल्यानंतर संध्याकाळी काहीतरी चटपटीत आणि चवदार खाण्याची इच्छा

द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

[caption id="attachment_1078717" align="aligncenter" width="800"] आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले.

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

[caption id="attachment_1078646" align="aligncenter" width="800"] क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा