Saturday, October 31, 2026

Simhastha Kumbh Mela : कुशावर्त कुंडावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलप्रारंभाचा अविस्मरणीय क्षण!

कुशावर्त तीर्थाच्या परिसरात जमलेले साधू-संत आणि भाविक यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण नगरीत अध्यात्मिक ऊर्जा पसरली आहे.

1/5 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक ध्वजारोहणासाठी त्र्यंबकेश्वरची कुशावर्तनगरी सजली आहे. (Photo Prahaar) :
 
2/5 कुशावर्त तीर्थाच्या परिसरात जमलेले साधू-संत आणि भाविक यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण नगरीत अध्यात्मिक ऊर्जा पसरली आहे. (Photo Prahaar)
 
3/5 कुंभमेळ्याच्या मुख्य सोहळ्यापूर्वी होणाऱ्या या ध्वजारोहणासाठी मंदिरांवर आणि घाटांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Prahaar)
 
4/5 देशभरातून आलेल्या विविध आखाड्यांच्या साधू-महंतांचे आणि दिगंबर बावांचे कुशावर्तनगरीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले आहे. (Photo Prahaar)
 
5/5 'हर हर महादेव' आणि 'जय गंगा मैया'च्या जयघोषाने संपूर्ण त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली आहे. (Photo Prahaar)
 
 
 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >