भक्तीरसात न्हाऊन निघालेली नाशिक नगरी; रामकुंडावर उसळली जनसागराची गर्दी
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026 च्या ऐतिहासिक सोहळ्याला पंचवटीतील पवित्र रामकुंडावर मुख्य धर्मध्वजारोहणाने अत्यंत उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या सोहळ्यात रस्त्यांवर उसळलेल्या तुफान जनसमुदरामुळे आणि पिवळ्या टोप्या परिधान केलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण नाशिक नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे.
October 31, 2026 01:32 PM
रामकुंड (Photo: Prahaar)
1/5 पंचवटीतील पवित्र रामकुंडावर वेदमंत्रांच्या जयघोषात मुख्य धर्मध्वजारोहणाचा ऐतिहासिक सुवर्णक्षण पार पडताना. (Photo: Prahaar)
2/5 धर्मध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी गोदाघाटावर उपस्थित साधू-महंतांची मांदियाळी आणि पवित्र शंखनाद. (Photo: Prahaar)
3/5 वेदमंत्र, शंखनाद आणि जयघोषाने दुमदुमून गेलेला भक्तीमय गोदाघाट परिसर. (Photo: Prahaar)
4/5 रस्त्यांवर उसळलेला तुफान जनसमुदाय आणि पिवळ्या टोप्या परिधान करून सोहळ्यात सहभागी झालेले भाविक. (Photo: Prahaar)
5/5 मंदिरांच्या कडेला बसून धर्मध्वजारोहण आणि गोदामातेच्या आरतीचा साक्षीदार होणारा भाविक वर्ग. (Photo: Prahaar)