Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा पिवळ्या साडीतील मोहक अंदाज; सौंदर्य आणि अदांनी चाहत्यांना घायाळ केलं!

काही दिवसांपूर्वीच कोण होणार करोडपती हा शो सुरू झाला. या शोमध्ये यावेळी प्रथमच महिला सूत्रसंचालक दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच कोण होणार करोडपती हा शो सुरू झाला. या शोमध्ये यावेळी प्रथमच महिला सूत्रसंचालक दिसत आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना नेहमीच मोहित करत असते. यावेळी माधुरीचा पिवळ्या रंगाच्या आकर्षक साडीतील सुंदर आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. तिचं मनमोहक हास्य, स्टायलिश लूक आणि मोहक पोजेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

माधुरी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी शेअर करण्यापासून ते मंचावरील पाहुण्यांना त्यांच्या स्वतः विषयी बोलतं करण्यापर्यंत प्रश्नांच्या दरम्यान होणाऱ्या संभाषणांना या खेळा इतकंच रंजक बनवत आहे.

सुप्रसिद्ध नृत्त्यांगना, अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या शैलीत हे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

आतापर्यंत आपण तिचा अभिनय आणि डान्स पाहत आलो आहे. पण या शोमार्फत पहिल्यांदाच ती सूत्रसंचानकाच्या भूमिकेत पाहायला मिळतेय.

सोनी मराठी या वाहिनीवर कोण होणार करोडपतीमध्ये आपल्या खेळकर संवादानं गप्पांची रंगत वाढवणाऱ्या माधुरीला यासाठी प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम माधुरी दीक्षित)
Comments
Add Comment

Gautami Patil : वडिलांबद्दल खंत व्यक्त करताना गौतमी पाटीलची मोठे वक्तव्य म्हणाली, मी माझ्या वडिलांना...

Gautami Patil : "सबसे कातिल गौतमी पाटील..." या एका वाक्यावर संपूर्ण महाराष्ट्र थिरकतो. जिथे गौतमीचा कार्यक्रम, तिथे गर्दी आणि

भव्य स्टारकास्ट, थरारक कथा! ‘जय श्री राम’ मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात

अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये घडली एक अशी घटना,जिने अनेकांचं

Rashmika Mandanna Mysaa : रश्मिका मंदानाच्या 'मायसा' चित्रपटातील 'ओ मायसा रे' गाणे रिलीज; अभिनेत्रीचा संताप आणि रागीट अवतार पाहून चाहते झाले अवाक!

मुंबई : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा आगामी आणि अतिशय उत्सुकतेचा विषय असलेला

Ramayana Advance booking : ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धमाका ! वर्ल्डवाइड अ‍ॅडव्हान्स बुकिंग 115 कोटींच्या पार

मुंबई : रणबीर कपूर, यश, साई पल्लवी आणि सनी देओल यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण:

Jiya Shankar Breakup Rumours: 'हे काही बॉलीवूडचे चित्रपट नाही'... जिया शंकरचे ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

Jiya Shankar Breakup Rumours: 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर नेहमीच चर्चेचा विषय असते. कधी तिच्या ग्लॅमर लूकने तर कधी तिच्या पर्सनल

Bollywood News : '5 कोटी दे नाहीतर....' अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच बॉलिवूडच्या आणखी एका