Bread Poha Recipe: रोजचे पोहे-उपमा खाऊन कंटाळलात? एकदा ट्राय करा ब्रेड पोह्यांची भन्नाट रेसिपी!

सकाळचा वेळ हा नोकरदार वर्गासाठी धावपळीचा असतो,अशावेळी झटपट पण तितकाच चवदार ऊर्जा टिकवून ठेवणारा नाश्ता काय बनवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण अशीच एक रेसिपी पाहणार आहोत. सहसा अनेकजण नाश्ता पूर्णपणे वगळता किंवा घाईगडबडीत नाश्ता न करता तसेच घराबाहेर पडतात. दररोज तेच पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर ब्रेड पोहा एकदा नक्की करून पहा.

Bread Poha Recipe: सकाळचा वेळ हा नोकरदार वर्गासाठी धावपळीचा असतो,अशावेळी झटपट पण तितकाच चवदार ऊर्जा टिकवून ठेवणारा नाश्ता काय बनवायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण अशीच एक रेसिपी पाहणार आहोत. सहसा अनेकजण नाश्ता पूर्णपणे वगळता किंवा घाईगडबडीत नाश्ता न करता तसेच घराबाहेर पडतात. दररोज तेच पोहे, उपमा किंवा सँडविच खाऊन कंटाळा आला असेल, तर ब्रेड पोहा एकदा नक्की करून पहा.


अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते, ही झटपट आणि चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ब्रेड पोहा कसा तयार करायचा ते पाहूया.(Easy Breakfast Recipe)






साहित्य


ब्रेडचे 4 तुकडे (लहान तुकड्यांमध्ये कापलेले)
अर्धा कप भाजलेले शेंगदाणे
2 टेबलस्पून तेल
चवीनुसार हिंग
5-6 कढीपत्ताची पान
2 अख्ख्या लाल मिरच्या
1 कप उकडलेले वाटाणे
1 चमचा हळद पावडर
1 छोटा चमचा मीठ (चवीनुसार)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
1 मोठा चमचा लिंबाचा रस
1/2 कप बारीक चिरलेली कोथिंबीर
किसलेला नारळ (सजावटीसाठी)



ब्रेड पोहे कसे बनवायचे?


सर्वात आधी ब्रेड पोहे तयार करण्यासाठी एका पॅन किंवा कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात थोडे हिंग घाला. त्यानंतर गरम तेलामध्ये फोडणीसाठी त्यात मोहरी, कढीपत्ता आणि अख्ख्या लाल मिरच्या घालून काही सेकंद तडतडू द्या. त्यानंतर उकडलेले वाटाणे घाला. हलके परतून घ्या. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घालून चांगले मिसळा. आता हळद आणि मीठ घाला आणि त्यानंतर ब्रेडचे कापलेले तुकडे घालून सर्व व्यवस्थित एकत्र मिसळा. त्यानंतर प्लेटमध्ये ब्रेड पोहे घेऊन सजावटीसाठी किसलेला नारळ घाला. आणि सर्व्ह करा. (Healthy Breakfast Recipes)

Comments
Add Comment

Sanjay Kelkar Jan Sanvad: SRA योजना, गॅसलाईन अन् प्लॉटिंग फसवणूक; संजय केळकरांच्या जनसंवादात नागरिकांच्या तक्रारी

Sanjay Kelkar: भांजेवाडी येथील रहिवाशांचा विरोध असूनही येथील मालक आणि विकासक एसआरए योजना राबवण्यासाठी दबाव टाकत

MHT CET 2027: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 11अभ्यासक्रमांच्या CET परीक्षा दोनदा होणार; संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी पदवी आणि

TejRan Wedding News: करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? 'देसी ब्लिंग 2'मध्ये सात फेरे घेणार असल्याची चर्चा!

[caption id="attachment_1075841" align="alignnone" width="800"] टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे आवडत्या जोडप्यांपैकी

Ajit Pawar Tribute: अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली! एकनाथ शिंदे भावूक

पुणे:  पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती

26/11 हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या ‘फोर्स वन’चे नियंत्रण आता 'एटीएस'कडे

मुंबई : दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना तपास यंत्रणा आणि प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या कमांडो पथकात

Teen Tigada Web Series: प्रेम, क्रिकेट आणि संगीताचा अनोखा संगम! ‘तीन तिगाडा’ वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज

Teen Tigada Web Series: प्रेम, महत्त्वाकांक्षा आणि आयुष्यातील अनपेक्षित घडामोडींचा संगम असलेली ‘तीन तिगाडा’ ही सिरीज आपल्या