Prahaar Marathi News Live, 21 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 21 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर

LIVE UPDATES

Prahaar Marathi News Live Updates: ॲपल ग्राहकांसाठी खुशखबर, 20 व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांना मोठं गिफ्ट

ॲपल युजर्ससाठी खुशखबर आहे. ॲपलकडून 20 व्या वर्धापन दिनानिमित्त iPhone 19 आणि Iphone 20 एकत्र लाँच करण्याच्या विचारात आहे. कंपनीने 2017 साली केल्याप्रमाणे यंदा 2027 साली सुद्धा दोन सीरिज एकत्र रिलीज करण्याच्या विचारात आहे. यामुळे ॲपल ग्राहकांसाठी आनंदाची बातमीच म्हणता येईल.


Prahaar Marathi News Live Updates: पन्नू हत्या कट प्रकरणी निखिल गुप्ता दोषी; अमेरिकन न्यायालयाने सुनावली १९ वर्षांची शिक्षा

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याबद्दल भारतीय नागरिक निखिल गुप्ताला शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका अमेरिकेतील न्यायालयाने भारतीय नागरिकाला 19 वर्षे आणि सात महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शुक्रवारी न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात ही सुनावणी सुमारे ८० मिनिटे चालली. न्यायाधीश व्हिक्टर मॅरेरो यांनी हा निकाल दिला.

Comments
Add Comment

Asia Cup Rising Stars 2026: भारताने साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात नेपाळला लोळवलं, तिलक-कुशाग्रची शतकी खेळी

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने आपला विजयी ठसा उमटवला. नेपाळने नाणेफेकीचा कौल

PM Modi Bihar Visit : PM मोदींचा वैशाली दौरा! बिहारला मिळणार ३४,४७० कोटींच्या प्रकल्पांची मोठी भेट!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवार (२१ नोव्हेंबर) रोजी बिहारच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जात आहेत.

पुनर्वसनाशिवाय प्रभादेवीतील अतिक्रमणांवर कारवाई नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर तोडकामाला स्थगिती

मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर तोडकाम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी उत्तराखंड

Nitesh Rane: टीपू सुलतानला ‘शेर-ए-हिंद’ संबोधणाऱ्या अमित देशमुखांवर मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : लातूरमध्ये काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित

PM Modi FICCI Speech : स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा विचार घराघरांत न्या; 'फिक्की'च्या संमेलनात पंतप्रधान मोदींचे उद्योजकांना स्पष्ट आवाहन

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये देशाला स्वदेशी वस्तूंचा वापर आणि आत्मनिर्भरतेचा जो मूलमंत्र दिला