टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत अशी पोहोचणार! गणित काय ते समजून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडिया जागा मिळवणार की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. टीम इंडियाला आता विजयासोबत नशिबाची साथही मिळणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात समीकरण...

1/5 भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणं कठीण आहे. पण असं असलं तरी शक्य नाही असं अजिबात नाही. भारताला या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात सहा सामने खेळायचे आहे. यात एक सामना न्यूझीलंडविरुद्ध आणि पाच सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. (Photo: BCCI Twitter)

2/5 भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम फेरी गाठायची असेल तर उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. भारताला सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. (Photo: BCCI Twitter)

3/5 टीम इंडियाने उर्वरित सहा पैकी एकही सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावं लागेल. कारण असं घडलं तर भारताचा अंतिम फेरीचा मार्ग ऑस्ट्रेलियाच्या हातात असणार आहे. (Photo: BCCI Twitter)

4/5 भारताने एक कसोटी सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाला उर्वरित 9 पैकी कमीत कमी चार कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागेल. असं झालं तर भारताचं अंतिम फेरीचं गणि सुटू शकतं. (Photo: BCCI Twitter)

5/5 न्यूझीलंडने उर्वरित सात पैकी चार कसोटी सामन्यात विजय मिळवला तर भारताचं अंतिम फेरीचं गणित संपुष्टात येईल. मग भारताने बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया 5-0 मात दिली तरी अंतिम फेरी गाठू शकत नाही. (Photo: BCCI Twitter)
Comments
Add Comment

IND vs NZ: वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाचं विजयाचं गणित कसं चुकलं? सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. या सामन्यावर खरं तर भारताची मजबूत पकड होती. मात्र गोलंदाजी हवी तशी

काय झालं? तिलक वर्माची कृती आणि पंचांची चूक! पाकिस्तानी खेळाडूंचा संताप, मैदानावर थेट पंचांसोबत केला राडा Video

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघात सामना पार पडला. या सामन्यात

World Chess Championship 2026: गुकेश की सिंदारोव्ह? बुद्धिबळाच्या पटावर रंगणार दोन युवा चेस मास्टर्सचा महासंग्राम!

आगामी 2026 फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचा विद्यमान युवा विश्वविजेता डी. गुकेश आणि उझबेकिस्तानचा

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल संतापला, खेळपट्टीबाबत सरळ म्हणाला की...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं

WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ

Madhi Cross Country: धावपटूंसाठी पर्वणी! मढी येथे 6 तारखेला क्रॉस कंट्री स्पर्धा रंगणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अहिल्यानगर आणि शिवछत्रपती करिअर अकॅडमी पाथर्डी