Thursday, October 15, 2026

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची माहिती घेऊन रविवारच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

इंजिनिअरिंग, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरशी संबंधित तांत्रिक कामांसाठी पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी वांद्रे ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक आहे. या जम्बो ब्लॉकची सुरुवात हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. ब्लॉक त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आहे.

पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक काळात वांद्रे ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर अनेक गाड्या रद्द केल्या जातील. यामुळे प्रवाशांनी जम्बो ब्लॉकची माहिती घेऊन रविवारच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >