प्रसिद्ध मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये घडला 'हा' धक्कादायक प्रकार, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा अनेक गोष्टींचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात. अशातच सध्या एका प्रसिद्ध मॉडेलच्या व्हायरल व्हिडिओनं सोशल मीडियावर  धूमाकूळ घातलाय.


या मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये असं काही घडलं जे प्रत्येकासाठी अनअपेक्षित होतं. पण, या मॉडेलचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण या मॉडेलनं सहजरित्या हा प्रसंग सांभाळून घेतला आहे. यामुळे तिचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.


नुकताच मिस ग्रँड थायलंड २०२६चं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत अनेक मॉडेल सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत 'कमोलवन चानागो' हिनं देखील सहभाग घेतला होता. दरम्यान, या स्पर्धेत मॉडेल स्वत:बद्दल माहिती देत असताना तिचे नकली दात अचानक पडले.





मात्र, यावेळी मॉडेलनं न घाबरता तिनं या गोष्टीला आपली ताकद बनवली आणि काही मिनिटांत पुन्हा तिनं स्वत:बद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून या मॉडेलनं हा प्रसंग इतक्या सहजपणे हाताळ्यानं सध्या सोशल मीडियावर सर्वजण तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

Comments
Add Comment

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या