दिग्दर्शकाने बिकिनी घालून मिटींग ला बोलावल...मिथुन चक्रर्वीच्या सुनेचा खळबळजनक खुलासा....

मदालसा ही दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे.
अनुपमा मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी मदालसा शर्मा सध्या एका धक्कादायक खुलासा केल्यामूळे चर्चेत आहे . करिअरच्या सुरुवातीला तिला एका दिग्दर्शकाने ऑफ कॅमेरा मिटींग मध्ये बिकिनी घालून येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मदलासाने न डगमगता दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर दिले आणि तिथून निघून गेली.


नेमकं काय म्हणाली मदालसा ?


द मेल फेमिनिस्ट या पॉडकास्टमध्ये संवाद साधताना तिने हे सर्व प्रकरण सांगितले. ती म्हणाली मी तेव्हा १९ वर्षाची होते, पण मला परिस्थिती समजत होती. एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला मिटिंगसाठी बोलवलं होत. त्यांना एका मुलीची गरज होती जी कॅमेऱ्यासमोर बिकिनी घालण्यात कम्फर्टेबल असेल.सुरूवातीला मला वाटलं की यात काय विशेष आहे. त्यानंतर तिने दिग्दर्शकाला विचारले, मिटिंगमध्ये येण्यासाठी बिकिनी घालण्याची अट का आहे ? असं विचारताच दिग्दर्शक म्हणाला की, मला हे पाहायचं आहे की तू बिकिनी घालू शकतेस का ? यावर मदालासा म्हणाली, मला माफ करा, मी अभिनेत्री आहे. जर एखाद्या सीनसाठी बिकिनीची गरज असेल किंवा साडी किंवा लेहेंगा असो,जे काही असेल ते मी कॅमेऱ्यासमोर घालण्यास तयार आहे आणि त्यात मी कम्फर्टेबल असेन, कारण तो माझ्या कामाचा भाग आहे. पण तुमच्यासमोर बिकिनी घालणं हा माझ्या कामाचा भाग नाही! त्यामुळे जर तुम्हाला माझ्या टॅलेंटवरून मला कास्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, आणि जर का असे नसेल तर बाहेर जाण्याचा रस्ता मला माहित आहे... एवढे बोलून मदालासा तिथून निघून गेली.

Comments
Add Comment

Prahaar Trailer: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकचा ट्रेलर मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणी रिलीज होणार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला...

मुंबई: गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक बायोपिकने चांगलाच धुमाकूळ घातला. त्या व्यक्तीच्या आयुष्य रूपेरी पडद्यावर

The Paradise Box Office : नानीच्या ‘द पॅराडाईज’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; 2 दिवसांतच कमाईचा वेग मंदावला

मुंबई : नानी अभिनीत ‘द पॅराडाईज’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट झाली आहे. बुधवारी झालेल्या

Panchayat Series: 'मिर्झापूर'नंतर 'पंचायत' सीरीजचाही चित्रपट बनणार का? 'प्रधान जी'ने दोन वाक्यातच सर्व काही सांगितलं...

मुंबई: ओटीटी गाजवल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपट रिलीज झाला होता. ओटीटी प्रमाणेच त्याला बॉक्स

Siddharth Jadhav New Movie : ‘हुप्पा हुय्या’नंतर सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा दिसणार हनुमान भक्ताच्या भूमिकेत; ‘बजरंगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक चर्चेत

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा हनुमान भक्ताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या

Love And War : 'नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं'... रणबीर आणि आलियानंतर आता विकी कौशलचा फर्स्ट लूक समोर; रफ अँड टफ अंदाजाची चर्चा

Love And War : संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रणबीर

Sunita Ahuja : गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्यात पुन्हा वादाची चर्चा, काली मातेच्या दर्शनानंतर सुनीता भावुक

Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा