
मुंबई लोकलचा अनोखा डबा! आता सामान्य तिकीट काढून घ्या फर्स्ट क्लासचा आनंद
मुंबई लोकल म्हटली की डोळ्यांसमोर येते ती अलोट गर्दी. या रोजच्या गर्दीतून थोडा दिलासा मिळावा म्हणून अनेक प्रवासी जास्त पैसे मोजून फर्स्ट क्लासने ...
नेरळ- माथेरान आणि अमन लॉज- माथेरान दरम्यानच्या रेल्वे सेवांचे वेळापत्रक
नेरळ– माथेरान– नेरळ मिनी ट्रेन सेवा
नेरळ- माथेरान डाउन गाड्या- गाडी क्रमांक 52103: नेरळ स्थानकावरून दररोज सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि माथेरान स्थानकावर सकाळी 11.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52105: नेरळ स्थानकावरून दररोज सकाळी 10.25 वाजता सुटेल आणि माथेरान स्थानकावर दुपारी 01.05 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52104: माथेरान येथून दररोज दुपारी 02.45 वाजता सुटेल आणि नेरळ स्थानकावर सायंकाळी 05.30 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52106: माथेरान येथून दररोज दुपारी 4 वाजता सुटेल आणि नेरळ स्थानकावर 06.40 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52103/52104 मध्ये एकूण 6 डबे असतील, ज्यामध्ये 3 द्वितीय श्रेणी, 1 विस्टाडोम डबा आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांचा समावेश असेल.
- गाडी क्रमांक 52105/52106 मध्ये एकूण 6 डबे असतील, ज्यामध्ये 3 द्वितीय श्रेणी, 1 प्रथम श्रेणी आणि 2 द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन यांचा समावेश असेल.
ससून डॉकचा कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवणार - मंत्री नितेश राणे; कोळंबी सोलणाऱ्या मच्छीमार महिलांना सुरक्षा किटचे वाटप
मुंबई : ससून डॉकचा सर्वांगीण कायापालट करून देशातील आदर्श गोदी बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. मच्छीमारांच्या मूलभूत सुविधांपासून स्वच्छता, ...
(ब ) अमन लॉज– माथेरान– अमन लॉज शटल सेवा (दररोज)
अमन लॉज– माथेरान शटल सेवा (दररोज)- गाडी क्रमांक 52153: अमन लॉज येथून सकाळी 08.45 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर सकाळी 09.03 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52155: अमन लॉज येथून सकाळी 09.35 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर 09.53 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52157: अमन लॉज येथून दुपारी 12 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 12.18 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52159: अमन लॉज येथून दुपारी 02.25 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 02.43 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52161: अमन लॉज येथून दुपारी 03. 40 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 03.58 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52163: अमन लॉज येथून सायंकाळी 05.45 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर 06.03 वाजता पोहोचेल.
- विशेष-1: अमन लॉज येथून सकाळी 10.30 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर सकाळी 10.48 वाजता पोहोचेल.
- विशेष-3: अमन लॉज येथून दुपारी 01.35 वाजता सुटेल, माथेरान स्थानकावर दुपारी 01.53 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52154: माथेरान स्थानकावरून सकाळी 08.20 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 08.38 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52156: माथेरान स्थानकावरून सकाळी 09.10 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 09.28 वाजता पोहचेल.
- गाडी क्रमांक 52158: माथेरान स्थानकावरून सकाळी 11.35 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 11.53 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52160: माथेरान स्थानकावरून दुपारी 2 वाजता सुटेल, अमन लॉज येथे दुपारी 2.18 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52162: माथेरान स्थानकावरून दुपारी 3.15 वाजता सुटेल, अमन लॉज येथे 3.33 वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 52164 माथेरान स्थानकावरून सायंकाळी 05.20 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सायंकाळी 05.38 वाजता पोहोचेल.
- विशेष-2: माथेरान स्थानकावरून सकाळी 10.05 वाजता सुटेल, अमन लॉज येथे सकाळी 10.23 वाजता पोहोचेल.
- विशेष-4: माथेरान स्थानकावरून दुपारी 01.10 वाजता सुटेल, अमन लॉज येथे दुपारी 01.28 वाजता पोहोचेल.



