Tuesday, November 17, 2026

Breaking : धोनीची नवी इनिंग सुरू! IPL 2027 मध्ये CSK च्या मेंटरपदाची धुरा सांभाळणार

चेन्नई सुपर किंग्सने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, त्यांचे दिग्गज माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२७ च्या संघाचे मार्गदर्शक (मेंटर) म्हणून जबाबदारी स्वीकारतील. फ्रँचायझीने या घडामोडीला दुजोरा दिला असून, अनेक वर्षे संघाला यशाच्या शिखरावर नेल्यानंतर, आता धोनी एका नवीन भूमिकेत सुपर किंग्सच्या प्रवासाचा भाग राहतील, असे म्हटले आहे. सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सचा मुख्य आधारस्तंभ राहिलेले धोनी या फ्रँचायझीशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांनी संघाला अनेक आयपीएल जेतेपदे मिळवून दिली आहेत.

बातमी अपडेट होत आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >