Thursday, November 19, 2026

Prahaar Marathi News Live, 20 November 2026 : महाराष्ट्रासह देश-विदेशातील घडामोडी, एका क्लिकवर वाचा आजच्या घडामोडी!

Prahaar Marathi News Live Updates: राज्यातील ताज्या राजकीय हालचाली, हवामान अंदाज, मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि देश-विदेशातील सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स येथे पाहा.

Prahaar Marathi News Live दिनांक 20 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय राजकारण, अर्थजगत, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात आले आहे. दिवसभरातील सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा एका क्लिकवर
LIVE UPDATES

Prahaar Marathi News Live Updates: कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानीची गोळ्या झाडून हत्या

कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानी याची गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले आहे. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलीस यांनी संयुक्त रित्या ही मोहिम फत्ते केली आहे. उत्तर प्रदेशातील बुंदलशहरामध्ये ही मोहिम राबवण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या गँगमधील हा सदस्य होता. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलीस यांच्या संयुक्त कारवाईमध्ये नसीमचा खात्मा करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >