
नेमकं काय घडलं ?
कुर्ला मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मदरशांवर बंदीची मागणी मुंबई : कुर्ला येथे एका तरुण-तरुणीला झालेल्या मारहाणीवरून राज्यभरातून संताप व्यक्त ...
केसांत लपवलेले ब्लेड काढले आणि...
झोपेतून उठवल्यामुळे संबंधित व्यक्तीचा संताप अनावर झाला. त्याने डब्यात मोठमोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. प्रवासी काही समजून घेण्याच्या आतच या व्यक्तीने आपल्या केसांमध्ये लपवून ठेवलेले धारदार ब्लेड बाहेर काढले आणि स्वतःच्याच अंगावर वार करून घेतले. स्वतःवर केलेल्या वारांमुळे हा प्रवासी गंभीर जखमी झाला आणि त्याच्या अंगातून रक्त वाहू लागले. हातात धारदार ब्लेड आणि अंगावर रक्त पाहून डब्यातील इतर प्रवासी अक्षरशः हादरून गेले. चालत्या ट्रेनमध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली आणि डब्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.#Watch | A man created panic in a Nalasopara-Dadar local train after passengers tried to wake him up while he was sleeping in the handicapped compartment.
The man allegedly started shouting, took out a blade hidden in his hair and began attacking himself, causing injuries that left him bleeding. The incident terrified passengers and created chaos in the compartment. #MumbaiLocal #Nalasopara #Dadar #MumbaiNews #WesternRailway #ViralVideo #FreePressJournal #FPJ #FPJNews — Free Press Journal (@fpjindia) November 24, 2026





