ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिककुंभमेळा
November 16, 2026 12:51 PM
Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाऊंट, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न समोर आला