The 50 शो जिंकूनही शिव ठाकरेनं गमावलं ५० लाखाचं बक्षिस

शिव ठाकरेची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होतेयं. बिग बॉस मराठी गाजवल्यानंतर आता शिव ‘The 50’ या प्रसिद्ध शोचा विजेता झाला आहे. या शोमधील सर्व स्पर्धकांना मागे टाकत दमदार खेळ आणि स्ट्रॅटेजीच्या बळावर शिव ठाकरेनं ‘The 50’ शोची ट्रॉफी जिंकलीआहे.


रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेत सध्या शिव ठाकरे जोरदार चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘The 50’ जिंकल्यानंतर विजेतेपदाच्या ट्रॉफीसोबत शिवला ५० लाखांची रक्कमही मिळालेली आहे. मात्र, आता ही रक्कम शिव ठाकरेला मिळणार नसून विजेतेपदासोबत मिळालेली ५० लाखांची प्राईज मनी त्यानं स्वतःकडे न ठेवता थेट आपल्या चाहत्याला दिली आहे.


‘The 50’ या शोमध्ये एकूण ५० सेलिब्रिटी सहभागी झाले होते. टीव्ही, सोशल मीडिया आणि म्युझिक इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार या शोमध्ये झळकले.


‘The 50’ शोचा फॉरमॅट वेगळा असून विजेत्या स्पर्धकाला मिळणारी रक्कम त्याच्या नोंदणीकृत फॉलोअर्समधून निवडलेल्या ‘नंबर वन फॅन’ला दिली जाते. त्यामुळे शिव ठाकरेने जिंकलेले ५० लाख रुपये सीताराम प्रल्हाद अघाव या त्याच्या चाहत्याला देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या