Gondhal Marathi Movie : ना कट, ना ब्रेक… तब्बल २५ मिनिटांचा वनटेक सीन! ‘गोंधळ’मधील या सीनने वेधलं सगळ्यांचं लक्ष
महाराष्ट्राच्या मातीतील ‘गोंधळ’ची ऑस्करवारी चांगलीच गाजतेय! मुंबई : महाराष्ट्राची परंपरा, मानवी नात्यांतील गुंतागुंत आणि थरार यांचा अनोखा संगम ...
पोस्टच्या शेवटच्या भागामध्ये हेमंतने चाहत्यांना क्षितीचा 'दायरा' चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. करीना कपूर खान आणि पृथ्वीराज प्रमुख भूमिकेत असलेले 'दायरा' चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर आधारित हा चित्रपट आहे. ह्या संपूर्ण प्रकरणावर हा चित्रपट आधारित असून प्रकरण घडल्यापासून ते प्रकरणाचा तपास आणि आरोपींना शिक्षा कशा पद्धतीने देण्यात आली, याविषयावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक अनोख्या पद्धतीने सादर करण्याची कला दिग्दर्शकांनी दाखवली आहे. मेघना गुलजार ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या कथानकाचे सध्या सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. शिवाय, चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक प्रेक्षकांकडून केले जात आहे. सत्य घटनेवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याचं उत्तर आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कळेल.View this post on Instagram
Spy Thriller Series : एक कम्प्युटर कोड अन् देशाला धोका! ‘धुरंधर’नंतर ओटीटीवरील ही एमी विजेती सीरिज तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल
मुंबई : धुरंधरमधला थरार, गुप्त मिशन्स आणि शत्रूविरोधात खेळले जाणारे बौद्धिक खेळ आवडले असतील, तर ओटीटीवरील ‘तेहरान’ ही स्पाय-थ्रिलर सीरिज तुमचं लक्ष ...




