Saturday, October 31, 2026

Simhastha Kumbh Mela : हर हर महादेव!' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न

पवित्र पर्वाचा प्रारंभ: त्र्यंबकेश्वर नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वज पूजन सोहळा उत्साहात पार पडला.

1/5 पवित्र पर्वाचा प्रारंभ: त्र्यंबकेश्वर नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वज पूजन सोहळा उत्साहात पार पडला. (Photo Prahaar)
2/5 शंकराचार्यांची पावन उपस्थिती: शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांच्या वंदनीय उपस्थितीने सोहळा अधिक मंगलमय झाला.(Photo Prahaar)
3/5 संत-महंतांचा मेळावा: देशभरातून आलेल्या दहा संन्यासी आखाड्यांचे प्रमुख श्रीमहंत आणि संत-महंत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.(Photo Prahaar)
 
4/5 कुशावर्त तीर्थावर लगबग: गोदावरीच्या उगमस्थानी असलेल्या पवित्र कुशावर्त तीर्थावर धार्मिक विधी आणि पूजेसाठी साधू-संतांची मोठी उपस्थिती दिसून आली.(Photo Prahaar)
5/5 भक्ती अन् उत्साहाचा संगम: 'हर हर महादेव' आणि 'जय गंगा मैया'च्या जयघोषाने त्र्यंबकेश्वराची संपूर्ण कुशावर्तनगरी अध्यात्मिक वातावरणात न्हाऊन निघाली. ((Photo Prahaar)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >