
Indian Navy : भारतीय नौदल आणि तटरक्षक दलासाठी 15 हजार कोटींचा हेलिकॉप्टर खरेदी प्रस्ताव; 76 नवीन हेलिकॉप्टर ताफ्यात येणार
दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या जुन्या हेलिकॉप्टर ताफ्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. दोन्ही दलांकडून सुमारे 15,000 कोटी ...
सोशल मीडियावरून खरेदीची माहिती समोर
ओम लोम्बार्ड यांनी सोशल मीडियावर शाहिद कपूरचे या नवीन गाडीसोबतचे फोटो शेअर केले. या पोस्टमधून शाहिदचे Defender OCTA क्लबमध्ये स्वागत करण्यात आले. पोस्टमध्ये त्याच्या 'कबीर सिंग' आणि 'फर्जी' या लोकप्रिय भूमिकांचा उल्लेख करत गाडीच्या ताकद आणि कामगिरीशी त्यांची तुलना करण्यात आली.Defender 110 OCTA ची खास वैशिष्ट्ये
Land Rover Defender 110 OCTA ही कंपनीच्या डिफेंडर श्रेणीतील उच्च-कार्यक्षमतेची SUV आहे. यामध्ये शक्तिशाली V8 इंजिन देण्यात आले आहे. दमदार वेगासोबतच कठीण रस्त्यांवर आणि ऑफ-रोड परिस्थितीत गाडी चालवण्यासाठी आवश्यक क्षमता या मॉडेलमध्ये आहे. मजबूत बांधणी, आधुनिक सुविधा आणि लक्झरी इंटिरियरमुळे ही SUV विशेष मानली जाते.भारतात किती आहे किंमत?
भारतीय बाजारपेठेत Land Rover Defender 110 OCTA ची एक्स-शोरूम किंमत व्हेरिएंटनुसार अंदाजे 2.42 कोटी ते 2.62 कोटी रुपये आहे. मुंबईत कर, विमा आणि इतर शुल्कांचा समावेश केल्यानंतर तिची ऑन-रोड किंमत सुमारे 3.04 कोटी रुपये होऊ शकते. त्यामुळे शाहिदच्या कार कलेक्शनमधील ही एक महागडी भर ठरली आहे.View this post on Instagram






