Tuesday, October 6, 2026

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ जाहीर, 4 वर्षानंतर भुवनेश्वर कुमारचं कमबॅक

Team India Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पुरुष निवड समितीने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि इंडिया 'ए' संघाची अधिकृत घोषणा केली आहे.

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पुरुष निवड समितीने आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि इंडिया 'ए' संघाची अधिकृत घोषणा केली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीम इंडियाच्या T20I संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले असून, हा दौरा 22 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होत आहे. यामध्ये श्रेयस अय्यर [कॅप्टन], अभिषेक शर्मा, संजू सॅमसन [विकेट किपर], वैभव सूर्यवंशी, इशान किशन [विकेट किपर], तिलक वर्मा [VC], अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, असा भारताचा T20I संघ असेल.

  (बातमी अपडेट होत आहे.)  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >