शरीर हे नश्वर असून मृत्यूनंतर शरीराचा कोणताही अवयव जिवंत राहत नाही, ही चुकीची संकल्पना जर समाजातून समूळ नाहीशी करावयाची असेल तर अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे. सध्या शाळा कॉलेजमध्ये शिकणा-या मुलांना अवयवदानाचे महत्त्व पटविले गेले, तर येणा-या काळात अवयवदाते नक्कीच तयार होतील. भावी पिढीमध्ये अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये ५ ते ६० वयोगटातील नागरिक अवयवदानाचे महत्त्व पटवून देणारी चित्रे काढून २५ ऑगस्टपर्यंत organlifedonate@gmail.com या ई-मेल वर अथवा ९८२०३३२५१५ या क्रमांकावर व्हाट्सअॅपच्या माध्यमातून पाठवू शकता. अवयवदानानिमित्त आम्ही संपूर्ण महिनाभर अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहोत. रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच रहिवासी सोसायटीच्या मदतीने डॉक्टरांची व्याख्याने आयोजित केली आहेत. याचसोबत अवयवदानाचे महत्त्व शाळा-कॉलेजमधील मुलांना समजावून देण्यासाठी आम्ही एक चित्र प्रदर्शन वोक्हार्ट हॉस्पिटलच्या आवारात भरविणार असून मीरा रोड, ठाणे व पालघर येथील शाळांमधील मुलांना दाखविण्यात येणार आहे.
अवयवदान चळवळीला बळकटी चित्रकला स्पर्धेतून
RELATED ARTICLES
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on