येत्या दोन जानेवारीला लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती नीना राऊत यांनी केली आहे तर दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. अभिनेते सुबोध भावे यांनी या चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे. पहा या चित्रपटाचा ट्रेलर