Saturday, June 1, 2024
Google search engine
Homeमध्यंतरसुखदाआयुष्य सौंदर्यप्रसाधनांचं

आयुष्य सौंदर्यप्रसाधनांचं

वातावरण सतत बदलत जात आहे. बदलत जाणा-या वातावरणाचा परिणाम आपल्या सौंदर्य प्रसाधनांवर होत असतो. आपण या साधनांची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे ती लवकर खराब होतात. प्रत्येक साधनाला एक्सपायरी डेट वेगवेगळी असते. त्यामुळे एक्सपायरी डेटनुसार साधनं वापरली तरी साधनांचा योग्य वापर करून घेतला तर ती दीर्घकाळ टिकतात.

make up2आपण नेलपेंट लावायला जातो आणि लक्षात येतं की ते पूर्ण सुकून गेलं आहे. खूप दिवसांनी मस्करा काढला की लक्षात येतं की ते लागलंच जात नाही किंवा कधी कधी लिपस्टिकचे दोन तुकडे झालेले आढळतात. नेलपेंट सुकणं, मस्करा सुकणं किंवा लिपस्टिक-काजळचे तुकडे होणं हे असं का होतं? कारण आपण त्याकडे पुरेसं लक्ष देत नाही. कारण आपल्याला आपण वापरत असलेल्या सौंदर्य प्रसाधनाचं आयुष्य किती आहे हेच मुळात माहीत नसतं.

सौंदर्य प्रसाधनांची होणारी नासधूस याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत बदलत जाणारं वातावरण. सौंदर्य प्रसाधनं सतत हवेच्या संपर्कात येतात. शिवाय आपण सतत ते प्रसाधन हाताळत असतो म्हणूनही त्यात किटाणूंचा संपर्क होऊ शकतो. त्यामुळे ते एक्सपायरी डेट यायच्या आधीच सौंदर्य प्रसाधन साधने खराब होतात.

काही साधने, मस्करा, आईलायनर, काजळ किंवा आय शेड सतत वापरल्यानेही इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. स्टोअर पाऊडर बेस्ड प्रोडक्ट आपल्याला घामामुळे उतरत जाणा-या मेकअपपासून वाचवतो. शिवाय त्यामुळे चेह-याला तेजही येतं.

कॉम्पॅक्ट फेस पाऊडर आणि आईश्ॉडोंना बाहेरच्या वातावरणापासून वाचवण्यासाठी ओल्या जागेत ठेवू नये. वातावरणात होत जाणा-या बदलांमुळे कॉम्पॅक्ट फेस पावडर लावताना आपल्या त्वचेला त्याचं काही इन्फेक्शन होत नाही ना याची खबरदारी घ्यावी. सौंदर्य प्रसाधनाचा वापर करून झाल्यावर ते व्यवस्थित बंद करून ठेवा, जेणेकरून ते हवेच्या संपर्कात येणार नाही. जी सौंदर्य प्रसाधनं बॉटलच्या स्वरूपात असतात त्यांना योग्य प्रकारे सिलपॅक करणं महत्त्वाचं आहे.

काही सौंदर्य प्रसाधन वॉटर प्रूफ असतात, मात्र बदलत जाणा-या वातावरणामुळे वॉटर प्रूफ सौंदर्य प्रसाधने खराब होऊ शकतात. त्यांना उन्हाच्या सान्निध्यात ठेवू नये. त्यासाठी प्रसाधनाच्या पॅकवर लिहिल्या गेलेल्या सूचनांचा वापर करावा. आपले सौंदर्य प्रसाधन व्यवस्थित एका जागी ठेवण्यासाठी सुरक्षित वॉटर प्रूफ बॅग किंवा पाऊच ठेवावा. या साधनांना इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी बॅगमध्ये कडुलिंबाची पाने ठेवावीत.

आपण मेकअप करताना सर्वात जास्त वापरतो ते ब्रश. या ब्रशनाही योग्य ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे. नाहीतर काही काळाने तीही खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी चैन असलेल्या बॅगेत किंवा पाऊचमध्ये ब्रशना ठेवू शकतो. ब्रश प्रमाणापेक्षा जास्त भिजला तर त्याचा शेप बिघडू शकतो. प्रत्येक ब्रशला वेगवेगळ्या पाऊचमध्ये ठेवा. आर्दता आणि बुरशीपासून वाचवण्यासाठी त्यांना बंद खोलीत ठेवणं केव्हाही उत्तमच.

आपण घेत असलेल्या काळजीनंतरही जर तुमची साधने ओली राहत असतील तर ब्लो डायर वापरल्यास आपण ओलाव्यापासून वाचू शकतो. जर तुमच्या कोणत्याही सौंदर्य प्रसाधनातून वास येऊ लागला किंवा त्याचा रंग अचानक बदलू लागला तर ते साधन वापरणं टाळा.

प्रत्येक साधनांवर एक्सपायरी डेट जरी दिली गेली असली तरी आपण साधन वापरण्यासाठी सुरुवात केल्यापासून त्याची एक्सपायरी डेट बदलू शकते. काही प्रोडक्ट केवळ २ महिनेच टिकू शकतात तर काही साधने ३ ते ५ वर्षही टिकू शकतात. आता एक नजर टाकू या, कोणत्या साधनांना किती आयुष्य असते त्यावर.

आपण लिपस्टिक आणि लिपबाम यांचा सर्रास वापर करतो. मात्र थेट ओठांवर लावण्यापेक्षा ब्रशच्या सहाय्याने ते लावणं केव्हाही उत्तमच. फेसवॉश जास्तीत जास्त २ र्वषच उत्तमरीत्या वापरू शकतात. आयश्ॉडो, आयलायनर, शेल्फ लाइफ ६ महिने वापरू शकतो. आयलायनरला फार काळ बाहेर ठेवू नका. तसंच आयश्ॉडोच्या कीटमध्ये असलेल्या लहान ब्रशचा वापर करणं टाळा.

पावडर ब्रशचं आयुष्य एक वर्षाचं असतं. पावडर लावतानाही ब्रशचा वापर करा. प्रत्येक वापरानंतर ब्रश व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावा. ब्रशला सुखवणं आणि योग्य जागेत ठेवणंही महत्त्वाचं आहे. टोनरचं आयुष्यही वर्षभराचं असतं. जर तुम्हाला टोनर दीर्घकाळ वापरायचं असेल तर ते व्यवस्थित बंदिस्त ठेवणं गरजेचं आहे. क्रीम अ‍ॅण्ड लोशनचं आयुष्य ६ महिनेच आहे. मात्र क्रीम आणि लोशन वापरताना आपले हात स्वच्छ आहेत की नाहीत, याची खातरजमा करून घ्या. कारण आपल्या हातावाटे जीवाणू क्रीममध्ये शिरण्याची शक्यता जास्त असते.

बॉडी कन्सीलरचं आयुष्य ६ महिने आहे. कन्सीलर लिक्विड स्वरूपात असो वा क्रीम स्वरूपात असेल तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये पाणी अजिबात जाता कामा नये. फाऊंडेशन जास्तीत जास्त ३ ते ६ महिने आहे. हवेच्या संपर्कात आल्याने फाऊंडेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे फाऊंडेशन वापरताना काळजी घ्यावी लागते. आपण मस्कराही ३ महिने वापरावा. तसंच मस्करा कधीच इतरांना वापरायला देऊ नये. त्याने इन्फेक्शन होऊ शकतं. श्ॉम्पू, कंडिशनरचं आयुष्य ३ र्वष असू शकतं. पण जर तुम्ही श्ॉम्पू आणि कंडिशनरची झाकणं व्यवस्थित लावली नसतील तर ती लवकर खराब होतात.

स्पॉन्जचं आयुष्य एक महिनाच आहे. पण जर तुम्ही आठवडय़ातून एकदा स्वच्छ केलंत तर दीर्घकाळ टिकू शकेल. ब्रशही २ ते ३ महिने व्यवस्थित वापरू शकतो. ब्रशना माइल्ड डिर्टजटने धुणं केव्हाही उत्तम आहे. परफ्यूमचं आयुष्य जवळपास २ र्वष आहे. एंटी एजिंग, एक्ने ट्रीटमेंट शेल्फ लाइफ ३ महिन्यांपेक्षा जास्त वापरू नये. हेअर स्टायलिंगचे प्रोडक्ट जास्तीत जास्त ३ ते ५ र्वष अल्कोहोलयुक्त राहतात.

एक्सपायरी डेट निघून गेल्यावर याचा वापर करणं टाळा. सौंदर्य प्रसाधन एकदा वापरून झाल्यावर ते लवकर खराब होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्लँट एक्स्ट्रेक्ट, एंटीऑक्सिडेंट, रेटिनॉल, ग्लाइककॉलिक अ‍ॅसिड आणि विटमिन सी असतात. जे हीट आणि सनलाइटमध्ये लवकर खराब होण्याची शक्यता आहे. ज्या साधनांवर प्रिजव्हेटिव्ह फ्री असं लिहिलेलं असतं त्यावर बॅक्टेरिया अधिक प्रमाणात येण्याचे प्रमाण आहेत. जे साधनं पावडर सारख्या इंग्रीडिएंट असतात, ते खूप वेळ पर्यंत टीकत नाहीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट