पॅनासोनिक कंपनीने भारतीय बाजारात स्मार्टफोनचा विस्तार वाढवण्यासाठी नवा पी८१ स्मार्टफोन लाँच केला आहे.
मुंबई – पॅनासोनिक कंपनीने भारतीय बाजारात स्मार्टफोनचा विस्तार वाढवण्यासाठी नवा पी८१ स्मार्टफोन लाँच केला आहे. पॅनासोनिकने या नव्या स्मार्टफोनची किंमत १८ हजार ९९० इतकी ठेवली आहे. ओक्टा कोर प्रोसेसर असलेला पॅनासोनिकचा हा पहिलाच फोन आहे. लवकरच हा फोन बाजारात दाखल होणार आहे.
पॅनासोनिक पी८१ ओक्टा कोर स्मार्टफोन
» ५.५ इंचाचा डिस्प्ले
» ड्युअल सिमची सुविधा
» आठ जीबी इंटरनल मेमरी
» १.७ गिगाहर्टझ ओक्टाकोर प्रोसेसर
» १३ मेगापिक्सेल कॅमेरा
» दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» ४.२ अँड्रॉईड जेलीबीन
» एक जीबी रॅम
» वायफाय, ब्लूटूथ
» किंमत १८ हजार ९९०
very good feuture & app