Friday, May 3, 2024
Google search engine
Homeटॉप स्टोरीशुभशकुनाच्या प्रचंड सभेने वांद्रे काँग्रेसमय

शुभशकुनाच्या प्रचंड सभेने वांद्रे काँग्रेसमय

वांद्रे पूर्व पोटनिवडणूक काँग्रेसच्या मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाची शुभशकुनाची प्रचंड जाहीरसभा खेरवाडी येथे दणक्यात झाली.

ELECTION OFFICE OPNINGमुंबई- वांद्रे पूर्व पोटनिवडणूक काँग्रेसच्या मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाची शुभशकुनाची प्रचंड जाहीरसभा खेरवाडी येथे झाली. रणरणत्या उन्हात हजारो कार्यकर्ते, महिलांसह समाजाच्या सर्व घटकातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांतील उत्साहाने हवा बदलाची सुरुवात झाली. ‘मला एक संधी द्या, तुमच्या जीवनात मी परिवर्तन करून दाखवतो’, असा विश्वास नारायण राणे यांनी येथील जनतेला देताच जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी टाळय़ांचा प्रचंड कडकडाट केला. पहिल्याच सभेने वांद्रे पूर्वचे संपूर्ण वातावरण काँग्रेसमय झाले.

‘एमआयएम म्हणजे अल्पसंख्याक मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी भाजपाने निर्माण केलेले पिल्लू आहे. मागच्या निवडणुकीत हे पिल्लू नसते तर काँग्रेसचे अनेक खासदार निवडून आले असते. आता मला खबर मिळाली आहे की, हैदराबादवरून काही लोक आले आहेत. इथे गडबड करण्याचा त्यांचा विचार आहे. मात्र मी इथे सांगू इच्छितो, आम्ही इथे सर्वधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहोत. शेपटीवर पाय देऊ नका. बाहेरून येऊन मस्ती कराल तर ती खपवून घेतली जाणार नाही’, असा खणखणीत इशारा माजी मुख्यमंत्री तथा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांनी एमआयएमला दिला.

ELECTION OFFICEवांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, हजारो कार्यकर्ते आणि मतदारांच्या उपस्थितीत झाले. रणरणत्या उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नारायण राणे यांच्यासारखे धडाडीचे नेतृत्व आपल्याला मिळत असल्याचा आनंद जमलेल्या मतदारांच्या चेह-यावर दिसत होता. यावेळी बोलताना राणे यांनी येथील लोकांच्या मूलभूत प्रश्नालाच हात घातला. ते म्हणाले, ‘काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मला वांद्रे पूर्व विभागातून उमेदवारी दिल्यानंतर मी या भागाचा दौरा केला आहे. कालच बेहरामपाडा पाहिला. तो पाहत असताना मला प्रश्न पडला बेहरामपाडा मुंबईत आहे. मात्र बेहरामपाडय़ात मुंबई आहे का? मुंबईच्या वैभवाचा लवलेशही मला कुठे दिसला नाही. उघडी गटारे, रस्त्यावर सांडपाणी, मच्छरांचा उच्छाद त्यामुळे रोगराई इथे दिसते. जी अवस्था बेहरामपाडय़ाची आहे, ती अवस्था भारतनगरची आहे. काही ठिकाणचे पुनर्वसन प्रकल्प रखडले आहेत. लोकांची घरे तोडून ठेवली आहेत. त्यांना दीड वर्षापासून भाडे मिळत नाही. आता डीसी रुल बदलल्यामुळे पहिल्या बांधकामांना स्थगिती आलेली आहे. त्यांच्यासाठी शिवसेनेने काय केले. मुंबई महापालिकेत शिवसेनेची २२ वर्षे सत्ता आहे. त्यांनी इथल्या लोकांच्या समस्या सोडविल्या नाहीत. शिवसेना-भाजपा हे विकासाच्या मुद्दय़ावर निवडणुका लढवीत नाहीत. तर भावनेच्या प्रश्नांवर निवडणुका लढवितात. जातीजातीत भांडणे लावायची, धर्माधर्मात तेढ निर्माण करायची आणि आपले राजकारण कारायचे हे यांचे काम. केवळ भावनेचा विषय करून तुमचा विकास होणार नाही.

मी इथे केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवीत आहे. मी विकासाला महत्त्व देतो. २५ वर्षापूर्वी मी कोकणात गेलो. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. परंतु तिथल्या लोकांनी मला निवडून दिले. मी त्यांच्या विकासाचा चंग बांधला. कोकणात जाऊन पाहा विकास कशाला म्हणतात ते तुम्हाला तिथे दिसेल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी शाळा, इंजिनिअरींग कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, रस्ते, पाणी सर्व सुविधा तेथील लोकांना उपलब्ध करून दिल्या. जसे २५ वर्षापूर्वी कोकणचे प्रश्न होते तसेच आता तुमचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू, आक्रमक आमदाराची गरज आहे. तुम्ही मला इथे एकदा संधी द्या. तुमचा आवाज म्हणून विधानसभेत काम करून तुमच्याही जीवनात परिवर्तन घडवून दाखवितो.’’ असा विश्वास नारायण राणे यांनी येथील जनतेला दिला तेव्हा टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.

[EPSB]

काँग्रेस के लिए पाताल से नारायण आये हैं

Congress MP Raj Babbar

‘‘ओ कहते हैं दिल्ली मैं नरेंद्र है, महाराष्ट्र मैं देवेंद्र हैं लेकिन मैं कहता हूँ.. अब रुख जाईए यहा काँग्रेस के लिए पाताल से नारायण आयें है…


डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिलला सरकारने केले नाही तर काँग्रेस करेल

Nirupam१४ एप्रिलला स्मारकाचे उद्घाटन केले नाही, तर नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करील, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.

[/EPSB]

नारायण राणे यांना विविध राजकीय पक्ष, संघटनांचा जाहीर पाठिंबा

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांना आज पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्ष, संघटना आणि संस्थांनी जाहीर समर्थन करून पाठिंबा व्यक्त केला आहे.

ELECTION OFFICE OPENINGबहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

वांद्रे पूर्व मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे महासचिव संदीप शिर्के यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये मुकेश मिश्रा, शंकर कदम, उमेश गांवकर, अफजल सय्यद, दीपक कुंभार, विजय पावसकर, विशाल कुळकर, कमलेश शुक्ला, हेमंत रोळेकर, अब्दुल फारुकी, देवदास खांबल, जनार्दन गांवकर, नितीन गांवकर, सुरेश घाडीगांवकर, मनोज गांवकर, किशोर बाईत, समीर धुरी, नंदकिशोर नेमन, दीपेश राणे, विध्येश गवळी, विजय शिंदे यांचा समावेश आहे.

भीमस्मरण प्रतिष्ठान

सरकारी वसाहत येथील भीमस्मरण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनंत रिकिबे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी नारायण राणे  यांना पाठिंबा जाहीर केला.

मुंबई सफाई मजदूर संघ

मुंबई सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष राजेश रिडलान आणि सचिव सुरेश रिडलान यांच्यासहा त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना पाठिंबा जाहीर केला.

मातंग समाज समन्वय समिती

सिध्दार्थ नगर येथील मागासवर्गीय मातंग समाज समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष आतिष वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राम कुचेकर, कैलाश बल्लाळ यांनी नारायण राणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. मिम ला रोखण्याच guppit MIM MADHYACH AAHE. SARWANSATI RANE SHAHEBANCHA VIJAY MAHTWACHHA. EK ATI TADICHA SAMNA..UTSHUKTA SARWANNA AAHYE. MIM LA ROKJNYACHE TANTR SOPPE AAHE. SANDHI MILALITAR SIDHH KARIN. SENA EKA OOLICHA WAPAR KARUN CHHITRA BADLU SAKTY.SHUBHECHHA RANE SHAHEBANNA.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट