मन्ना डे यांनी चित्रपटसृष्टीत सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळम, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी अशा विविध प्रादेशिक भाषांमधून सुमारे चार हजारहून अधिक गाणी गायली…
[EPSB]
प्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे निधन »
सुप्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी सकाळी बंगळुरू येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
[/EPSB]
nice