Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमध्यंतरवास्तू वेधघरकुल चिमण्या- पाखरांचं

घरकुल चिमण्या- पाखरांचं

शहरांमध्ये सिंमेटची जंगलं वाढत चालली आहेत. आपण या सिमेंटच्या जंगलात आलिशान घरात आरामात राहतो. घर अनेक सोईसुविधांनी सुसज्ज बनवतो. स्वत:च्या सुखाचा विचार करताना कळत किंवा नकळत आपण पर्यावरणाचा, जंगलाचा खूप मोठ्या प्रमाणात -हास करत असतो. तसंच, कित्येक मुक्या पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली असतील. त्यामुळे पहाटे चिवचिवाट करणारे कित्येक पक्षी आजकाल शहरातून दिसेनासेच झाले आहेत. अशा चिमण्या पाखरांचा अधिवास टिकवण्यासाठी कृत्रिम घरटी बाजारात मिळतात. किमान एक तरी कृत्रिम घरटं प्रत्येकाने लावून या पाखरांना नवं जीवन देणं शक्य आहे.

birds nest 01आपण सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात राहणारी माणसं. प्रत्येकाला राहायला घर मिळावं तसंच आजूबाजूच्या परिसरात त्या प्रत्येक माणसाला राहण्यासाठी सुख-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण शहरीकरण केलं. पण, या शहरीकरणाच्या नादात कित्येक जंगलांची तोड केली. त्याजागी प्रदूषण निर्माण करणारे कारखाने उभारले आणि सा-या पर्यावरणाचा -हास झाला. झाडांच्या मोठ्या प्रमाणातील तोडीमुळे कित्येक पक्ष्यांचे अधिवास धोक्यात आले. काही तर नामाशेषच झाले मग हे पक्षी जगणार तरी कसे? जाणार तरी कुठे? पण आपल्याला कुठे कशाचा फरक पडतो आहे. काही जण उघड्यावर पडलेल्या माणसांना विचारत नाही तर मग हे पक्षी तर दूरची गोष्ट आहे. पण प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरात एक तरी ‘बर्ड शेल्टर’ किंवा ‘बर्ड हाउस’ आवर्जून लावावं. कारण आपण स्वत: जंगलं तोडली नसली तरी अप्रत्यक्षरीत्या या पक्ष्यांचं नुकसान करण्यात आपलाही वाटा आहेच. पूर्वीच्या कौलारू घरांत आणि घरासमोरील अंगणात असणा-या झाडांमुळे पक्ष्यांना घरटी बांधायला मिळायची. काही चिमण्या किंवा पाखरं कौलारू घरांच्या खाचात घरटी करायचे. पण आता या सगळ्यांची जागा इमारतींनी घेतली आहे. चिमण्यासारख्या पक्ष्यांना घरटी बांधणं अशक्य झालं आहे. झाडांच्या तोडीमुळे मैना, बुलबुल पोपट यांसारखे पक्षीही दिसेनासे झाले आहेत. पण तुम्ही या सगळ्या पाखरांना घर देण्यासाठी नक्कीच मदत करू शकता. आजकाल बरीच जण बाल्कनीत किंवा हॉल, किचनच्या खिडक्यांमध्ये शोभेच्या फुलझाडांची किंवा फळभाज्यांची हौशीनं लागवड करतात. त्यामुळे हे हिरवंगार दृश्य पाहून आपसुकच काही चिमण्या आणि इतर पक्षी या झाडांकडे काहीतरी खायला मिळेल या दृष्टीने आकर्षित होतात. तेव्हा खिडक्यांमध्ये लावलेल्या घरट्यांमध्ये त्या पक्षांना राहावसं वाटू शकतं. या कृत्रिम अधिवासांमुळे धोक्यात आलेले काही पक्षी आपली पुढची पिढी जन्माला नक्कीच घालू शकतील.

कृत्रिम घरटी लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा

birds nest 02= कृत्रिम घरटी लावताना ती कोणत्या पक्ष्यांसाठी तुम्ही लावत आहात हे पहिलं लक्षात घ्या आणि त्यानुसारच घरटी खरेदी करा. चिमणी, पोपट किंवा इतर पक्ष्यांची घरटी त्यांच्या आकारमानानुसार वेगवेगळी असतात ही गोष्ट लक्षात घ्या. नाही तर असं व्हायचं की घरटी लावली आहेत चिमण्या आणि इतर पक्ष्यांसाठी आणि त्यात ठाण मांडून बसली आहे कबुतरांची जोडी.
= सध्या पक्ष्यांच्या कृत्रिम घरट्यांबाबत शहरांत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत कमी पैशांत मिळणा-या कृत्रिम घरट्यांच्या वाटपाचे कामही चालते. तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधून किंवा दुकानातून ही घरटी विकत आणून लावू शकता.
= कृत्रिम घरटी घरात लावली म्हणजे एक दोन दिवसांत पक्षी येऊन त्यात आपली अंडी घालतील, पिलांना जन्म देतील असं होत नाही. यासाठी काही आठवडे, महिने जातील. कारण पक्षी हे मेहनती असतात. मेहनत करून ते आपली घरटी बांधतात. हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अनैसर्गिक असलेली कोणतीही वस्तू ते सहजासहजी स्वीकारणार नाहीत किंवा त्यांना अशा घरांचा स्वीकार करायला वेळ लागेल. त्यामुळे थोडा संयम बाळगा.
= कोणताही पक्षी शांततेत राहणं पसंत करतो त्यामुळे जिथे घरटं लावायाचं आहे त्या जागी गाजावाजा, गडबड, गोंधळ नसेल, टीव्हीचा मोठा आवाज तिथे पोहोचणार नाही याची काळजी घ्या.
= पक्षी हे नेहमी हिरवळीच्या ठिकाणी आकर्षित होतात. त्यामुळे ही कृत्रिम घरटी तुमच्या फ्लॅट्समध्ये लावताना कुंड्यांतील फुलझाडं असतील तिथे आणि लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा ठिकाणी ग्रिलला बांधून आणि बाहेरच्या दिशेला तोंड करून ठेवा.
= सुरुवातीच्या वेळी पक्ष्यांसाठी दाणा पाण्याची सोय करून ठेवा कदाचित खाण्याच्या शोधात त्यांचं लक्ष त्या घरटयाकडे जाऊ शकतं.

कृत्रिम घरटी घरच्या घरी बनवताना

birds nest= बाजारात विकत मिळणारी घरटी ही अनेकदा लाकडांपासून बनवलेली असतात. ही घरटी घेण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे लाकडांपासून बनवलेली असल्याने पक्ष्यांना ते अधिक जवळच वाटतं आणि ही घरटी खूप वर्ष टिकतात. जर ही घरटी विकत आणायची नसतील तर फळ्यांच्या ज्या पेट्या असतात त्यापासून तुम्ही ही घरटी घरच्या घरी बनवू शकता.
= पक्ष्यांसाठी घरटी बनवताना पुठ्ठयांचा वापर करून ही तुम्ही घरटं बनवू शकता. पण हे घरटं हलक्या किंवा कमी वजनाच्या पक्ष्याला चालेल. पुठ्ठ्याची घरटी जरा नाजूकच असतात त्यामुळे पावसातही पाखरांचं आणि त्यांच्या पिल्लांचं संरक्षण होईल याचा विचार करा आणि मग पुठ्ठयाचं घरटं तयार करून लावा.
= चिमण्यांपेक्षाही आकाराने लहान असणा-या पक्ष्यांसाठी तुम्ही खोक्यांचा वापर करू शकता. पण या खोक्यांच्या खालच्या भागाला जाड पुठ्ठा लावून त्याचा तळ मजबूत करून घ्या. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉडक्टचा बॉक्स वापरत असाल तर त्याला तो वास येतो त्यामुळे गवत किंवा पालापाचोळा यात ठेवून द्या जेणेकरून तो वास जाईल.
= पुठ्ठे आणि खोके यांचा कृत्रिम घरटी म्हणून वापर करताना एक गोष्ट लक्षात घ्या की पक्षी आपली पिल्लं घालताना जी जागा निवडतात ती सुरक्षित आहे का, याची खात्री करून घेतात. सुरक्षित याचा अर्थ कावळा किंवा घार, उंदीर यापासून सुरक्षित असा त्याचा अर्थ होतो. तसंच त्या जागेत वावर करताना त्यांच्या पिलांना काही नुकसान तर पोहोचणार नाही याचीही ते काळजी घेतात.
= पक्ष्यांची घरटी घरी बनवताना त्यांच्या रचना लक्षात घ्या. हे गणित चुकलं तर मात्र गोंधळ होईल. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या चिमण्या किंवा तिच्यासारख्या आकाराचे पक्षी किंवा लहान आकारांच्या पक्ष्यांना जास्त मोठी जागा नसली तरी चालेल पण हेच घरटं तुम्ही पोपट, मैना, दयाळ यांसारख्या पक्ष्यांसाठी तयार करत असाल तर जागा थोडी मोठी ठेवा. महत्त्वाचं म्हणजे त्या त्या पक्ष्यांच्या आकाराप्रमाणे त्या पक्षाला घरात शिरण्यासाठी जागा बनवा. उदा: चिमणीसाठी दरवाजा बनवताना त्या गोलाचा आकार नाण्याच्या आकारापेक्षा जरा मोठा ठेवावा. तसंच थोडय़ा मोठया पक्ष्यांसाठी नाण्यांच्या दुप्पट आकाराचा बोगदा बनवावा.

चिमण्यांना आणि इतर पक्ष्यांना कृत्रिम घरटी उपलब्ध व्हावीत यासाठी अनेक जण कार्यरत आहेत. त्यातलाच एक आहे महाविद्यालयीन विद्यार्थी, मयुरेश चुरी. टाकाऊपासून टिकाऊ ही संकल्पना वापरून या पाखरांसाठी घरच्या घरी कृत्रिम घरटी बनवण्याचं काम तो गेली काही र्वष करत आहे. तसेच लाकडाची घरटीही तो बनवतो. जर तुम्हाला पक्ष्यांसाठी अशी मोफत घरटी हवी असतील तर तुम्ही पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
मयुरेश चुरी- विरार ८८८८३३३२४२/ ८८८८६८८८५४

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. khup chan lekh aahe vachin shariratale rakt usadambun aale …aani aapan hee kaheetari chimani sathi karave …aase vatat aahe….mayresh jee muje ghartyache 1-2 sample pathvave aasi vinanti aahe…tee copy Karun mee dusari banvun gheel….maja address
    Dhaneshwar Bhadane
    At & Post Shirdhane (Pra ner )
    tal & Dist Dhule Pin Code -424303
    Mo. No. 9624306380

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट