सार्वजनिक वितरणाच्या धोरणानुसार देशातील राज्य सरकारे प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड अर्थात शिधापत्रिका देतात.
या कार्डाच्या आधारे जीवनावश्यक वस्तू माफक दरात विकत घेता येतात. दारिद्र्यरेषेखालील, दारिद्र्यरेषेवरील, अंत्योदय योजनेखालील कुटुंबांना वेगवेगळ्या रंगाची रेशन कार्डे दिली जातात.
अलीकडच्या काळात रेशन कार्ड हे जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासोबत, किंबहुना त्याहूनही अधिक ओळख पटवण्यासाठीचे साधन झाले आहे.
रेशन कार्ड मिळवण्यासाठी आपल्या भागातील क्षेत्रीय कार्यालयात अर्ज करावा लागतो.
रेशन कार्ड मिळवण्यासाठी पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आणि निवासाचा दाखला सादर करावा लागतो. छायाचित्रे तसेच निवासाच्या दाखल्याच्या छायांकित प्रती अटेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
पूर्वीचे रेशन कार्ड असेल, तर ते परत केल्याचा पुरावा देणेही आवश्यक ठरते.
इ वॉन्ट रेशन कार्ड
Naveen ration card milne babat pratidny patra
रेशन कार्ड फॅमिली मेंबर नाव चेक
so nice