कोस्टा रिकाच्या समुद्री भागात मंगळवारी ६.६ रिश्टल स्केलचा भूकंप झाला.
सेनजोन्स – कोस्टा रिकाच्या समुद्री भागात मंगळवारी ६.६ रिश्टल स्केलचा भूकंप झाला. सेन जोन्सच्या १४० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्रबिंदू होते, अशी माहिती अमेरिकन भौतिकशास्त्र विभागाने दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली असल्याचं विभागाने स्पष्ट केले आहे.दरम्यान कोस्टा रिकाच्या भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आल्याने अमेरिकेतील आपत्कालीन विभाग कामाला लागले आहे.
batmi facebook like karnyasathi batmikhali like che option asaave