महाराष्ट्रातील कुठलाही ‘सातबारा’ शोधा अगदी ‘सोप्या’ पद्धतीने.. आणि सेव्ह करा पीडीएफ रूपात. चला तर मग पाहू या या अॅपविषयी.
सातबारा उतारा महाराष्ट्र
साईज
२.६१ एमबी
सातबारा शोधायचा कसा?
१. प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्च करा ‘सातबारा उतारा’
किंवा
क्लिक करा खालील लिंकवर आणि डाऊनलोड करा..
https://d6aeu.app.goo.gl/6SuK
२. इन्स्टॉल केल्यानंतर
application उघडा, त्यानंतर
तुम्हाला महाराष्ट्रातील *सर्व महसूल विभाग* दिसतील.
ज्या विभागातील ‘सातबारा,8अ,मालमत्ता पत्रक’ पाहायचे आहे. तो विभाग निरनिराळ्या निवडा
३. विभाग निवडल्यानंतर
‘जिल्हा’
‘तालुका’
‘गाव’
निवडा
४. गाव निवडल्यानंतर
गट नंबर
सर्वे नंबर
किंवा
नाव, वडिलांचे नाव, आडनाव यापैकी काहीही टाका आणि शोधा तुम्हाला हवा असलेला सातबारा.
तुमच्यासमोर असेल तुम्हाला हवा असलेला सातबारा, डाऊनलोड करून त्याची प्रिंटसुद्धा काढू शकता.
इट इस ओडरफूल solution
सातबारा ७/१२