इंटेक्सने ‘एक्वा आय सव्हेन’ हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
नवी दिल्ली – इंटेक्सने ‘एक्वा आय सव्हेन’ हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. पाच इंच एचडी स्कीन असलेल्या या स्मार्टफोनची किमत २१ हजार ९०० रूपये आहे.
‘एक्वा आय सव्हेन’ मध्ये १३ मेगापिक्सेल कॅमेरा असून त्यात एसडी व्हि़डिओ रेकॉर्ड करण्याची सोय आहे. तसेच या फोनमधील पुढील कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा आहे. मोबाईलच्या स्किन सुरक्षीत राहण्यासाठी यात विशिष्ट प्रकारचा Corning Gorilla Glass देण्यात आला आहे.
यात अँड्रॉईडचे सध्याचे ४.२ जेलीबीनचा समावेश आहे. डबल सीम असलेल्या या फोनमध्ये १.५ जीएसझेड क्वाड कोर प्रोसेसर आहे.
पांढ-या आणि काळ्या अशा दोन रंगात असलेल्या हा स्मार्टफोन येत्या नऊ सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.
फोन फिचर
>> ३२ जीबी ईनटरनल मेमरी प्लस २जीबी रेम
>> १.५ जीएसझेड क्वाड कोर प्रोसेसर आणि डबल सिम
>> अँड्रॉईडचे ४.२ जेलीबीन
>> १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि पुढील कॅमेरा पाच मेगापिक्सेल
>> बेटरी पॉवर २०००mAh, टोक टाईम सात तास
>> कॉल रिकोर्ड
PLS UPDATE ME LATEST PRICE