मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही रस्त्यावरून जात होतो. जवळच नव-याचं ऑफिस होतं. तिथे त्याचं पाच मिनिटांचं काम होतं. म्हणून तो माझ्यापुढे दोन-चार पावलंच चालत होता. मी त्याच्या ऑफिसच्या बाहेरच थांबणार असल्यामुळे मी त्याला पुढे जायला सांगितलं. समोरून रस्त्यावर ये-जा करणारी माणसं असतात. त्या माणसांत एक म्हातारा माणूसही होता. म्हातारा म्हणजे तसा मध्यमवयीन व अंदाजे पन्नाशीच्या पुढचा असावा. केस पिकले असले तरी हातीपायी धडधाकट होता. इतरांप्रमाणेच तो समोरून आमच्या दिशेनेच येत होता. माझ्या आजूबाजूला तशी भरपूर मोकळी जागा होती. म्हणजे आसपास अजिबात गर्दी नव्हती. मी त्याला बघत होते. तो मुळातच चुकीच्या पद्धतीने चालत येत होता. माझं लक्ष आहे, याची त्याला कल्पनाच नव्हती. पण तो धक्का मारण्याच्या उद्देशानेच येत होता, हे कळत होतं. तो धक्का मारेल म्हणून मी आधीच काहीशी बाजूला झाले होते. पण त्याने हद्दच केली. मी बाजूला झालेले पाहून तोदेखील मला धक्का मारण्याच्या उद्देशाने बाजूला झुकला. तो धक्का मारणार तेवढयात मीच त्याला बाजूला सारलं आणि भर रस्त्यात मी त्याला चांगलंच फैलावर घेतलं. तो उलट माझ्यावरच ओरडत होता आणि म्हातारा माणुस असून असं कसं करेन असं तो विचारत होता. माझा पारा चढला. हा सगळा प्रकार माझ्या मागून येणारा एक गृहस्थही बघत होता. इतकंच काय पण मागचा गोळ्या-पेन विकणारा विक्रेताही हे सगळं बघत होता. तोदेखील माझ्या बाजूने बोलता झाला. मग माझा आवाज आणखीन चढला. माझा आवाज ऐकून माझा नवरादेखील धावत आला. आणि त्यानेदेखील त्याला चांगलंच फैलावर घेतलं. त्याच्या बाजूने आणखी काही माणसं गोळा झाली. कारण हा माणुस नेहमीच असं कोणाला ना कोणाला धक्के मारतो असं तिथल्या आसपासच्या माणसांनी सांगितलं. पण त्याला कोणीच ओरडत नव्हतं. लोक काय धक्का मारून दुर्लक्ष करून निघून जातात. पण त्याने त्या दिवशी अगदी हद्द केली होती. खरं म्हणजे सगळे त्याला मारायलाच उठले होते. पण त्याच्या वयाचा विचार करता त्याला सोडून दिलं गेलं. त्या दिवशी माझा तो मर्दानी अवतार पाहून नवरादेखील अवाक् झाला होता. मुळात मी तशी कधी घाबरत नव्हतेच. पण तेव्हापासून माझ्यासोबत कोणी असो वा नसो मी चिडले की अन्यायाविरुद्ध आवाज नक्कीच उठवते.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
झांसीची राणी ! ब्रावो !!!!