बुधवारी सकाळी भारताचे ‘मंगळयान’ मंगळावर पोहचले आणि इकडे पृथ्वीवर त्याचे ट्विटर आगमन झाले.
मुंबई– बुधवारी सकाळी भारताचे ‘मंगळयान’ मंगळावर पोहचले आणि इकडे पृथ्वीवर त्याचे ट्विटर आगमन झाले. मंगळयान यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत पोहचल्यानंतर काहीच वेळात इस्त्रोमधील शस्त्रज्ञांनी मंगळयानाचे ट्विटर अकाऊंट सुरु केले. इस्त्रोमधील शास्त्रज्ञच मंगळयानाच्या वतीने हे ट्विटर चालवत आहेत. मंगळयान काय पाहत असेल याचा अंदाज बाधून शास्त्रज्ञ मेसेज टाकत आहेत. अवघ्या काही मिनिटातच मंगळयानाला ट्विटरवर काही लाख फॉलोअर्स मिळाले आहेत. तुम्हीही मंगळयानाला फॉलो करुन संपर्कात रहा. मंगळयानाला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा.
मंगळयानाचा पहिला ट्विट
What is red, is a planet and is the focus of my orbit?
What is red, is a planet and is the focus of my orbit? pic.twitter.com/HDRWjOcPus
— ISRO’s Mars Orbiter (@MarsOrbiter)
September 24, 2014
त्यानंतर मंगळयान नाष्टा करण्यास केले त्यावेळी त्याने खालील ट्विट केला-
I’ll be back after breakfast. Good ol’ sunlight. It’s good for your battery.
— ISRO’s Mars Orbiter (@MarsOrbiter) September 24, 2014
सध्या मंगळ कक्षेत अमेरिकेचे MarsCuriosity आहे. मंगळयानाने MarsCuriosity संपर्कात राहू. मी असेनच जवळपास असा निरोप आपल्या मित्राला दिला.
Howdy @MarsCuriosity ? Keep in touch. I’ll be around.
— ISRO’s Mars Orbiter (@MarsOrbiter)
September 24, 2014
पुन्हा एकदा ” ब्रावो इस्रो ” अभिनंदन ,!!!