स्मार्टफोनच्या दुनियेत इंटेक्सने नवा अँड्रॉईड ४.२ जेलीबीनवर आधारित ‘अॅक्वा आय ४+’ स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
मुंबई- स्मार्टफोनच्या दुनियेत इंटेक्सने नवा अँड्रॉईड ४.२ जेलीबीनवर आधारित ‘अॅक्वा आय ४+’ स्मार्टफोन बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे याची किमतही सर्व सामान्य मोबाईल युजर्सना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे.
इंटेक्सचा आय ४ हा स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. याच सिरीजमधील अॅक्वा ४+ हा नवा स्मार्टफोन नवीन फीचर्ससहित कंपनीने नुकताच लाँच केला आहे. इंटेक्स अॅक्वा आय ४+ हा फोनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अँड्रॉईड ४.२ जेलीबीन आहे.
इंटेक्स अॅक्वा ४+ चे फीचर्स
» ड्युअल सिम
» अँड्रॉईड ४.२ जेली बीन
» १.२ गिगाहर्टझ प्रोसेसर
» पाच इंचाचा डिस्प्ले
» आठ मेगापिक्सेल कॅमेरा
» १.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» चार जीबी इंटरनल मेमरी आणि ३२ जीबी एक्सपांडेबल
» ५१२ एमबी रॅम
» किमत- सात हजार ६००
nice phone