पहिल्या जागतिक योग दिनानिमित्त अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे तिच्या ‘हॉट आणि सेक्सी’ योगाने चांगलीच चर्चेत आली आहे.
मुंबई- पहिल्या जागतिक योग दिनानिमित्त अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे तिच्या ‘हॉट आणि सेक्सी’ योगाने चांगलीच चर्चेत आली आहे.
तिने खास योग दिनासाठी व्हिडिओ शेअर केला आहे. याला तिने ‘योगा इन पूनम पांडे स्टाईल’ असे नाव दिले आहे.
पूनम म्हणाली की, तिचे योगाची आसने खूप वेगळी आहेत. व्हिडिओमध्ये तिने माझ्यासारखे योगा करा आणि फिट राहा, असा सल्लाही तिने दिला आहे.
पूनम पांडेचा योगा पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा…
YOG ANI PANDE काय समीकरण आहे.तिला गंगा शुद्ध करायला पाठवा