रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) सदस्यपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबई- रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (आयओसी) सदस्यपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
२ ते ४ ऑगस्ट २०१६ दरम्यान रिओ दी जानिरोमध्ये (ब्राझील) आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या १२९व्या परिषदेदरम्यान निवडणूक होईल.
आयओसीच्या सदस्यपदासाठी उमेदवारी मिळालेल्या नीता अंबानी भारताच्या पहिल्या महिला आहेत. उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
फालतू लोकांना उमेद्रारी देत आहे