बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
न्यूयॉर्क- बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
ट्रम्प यांच्या मुस्लिमांवर बंदी घालण्याची मागणी चुकीचे असल्याचे मत प्रियांकाने व्यक्त केले.
अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेशच नको
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लिमांवर अमेरिकेत बंदी घातली गेली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर बोलतांना प्रियांका म्हणाली की, ‘तुम्ही कोणावरही बंदी घालू शकत नाही. दहशतवादी हल्ल्यांसाठी तुम्ही कोणा एकाला जबाबदार ठरवू शकत नाही ’
टाईम मॅगझिनमधील जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत प्रियांकाच्या नावाचा समावेश झाला आहे. क्वांटिकोमध्ये प्रियांकाने एफबीआय एजंटची भूमिका केली आहे.
चमक नेका ओर एक फंडा !