पाकिस्तानला संरक्षण खर्चासाठी अमेरिकेने एक अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.
वॉशिंग्टन– पाकिस्तानला संरक्षण खर्चासाठी अमेरिकेने एक अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. वार्षिक संरक्षण मोहिमेअंतर्गत ही मदत केली असून अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली आहे.
राष्ट्रीय संरक्षण कायदा २०१५ नुसार अमेरिकेच्या ५७८ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण खर्चाला मंजुरी दिली. त्यातून एक अब्ज डॉलर्सची मदत पाकिस्तानला दिली जाणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याला पाकिस्तानने दिलेल्या मदतीच्या बदल्यात हे अनुदान देण्यात येणार आहे. हा निधी देताना अमेरिकेने पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यात दहशतवादी संघटनांच्या विरोधात पाकिस्तानने कारवाई करायची आहे.
चुते गिरी आहे हा सगळा अमेरिकेचा प्लान आहे हिंदुस्थान आणि चीन वर कंट्रोल ठेवण्याचा कागदोपत्री दहशतवाद्यांवर कारवाई कराय सांगायचे आणि निधी देऊन गुपचूप त्यांना एका तरेणे पाठींबा द्यायचा अमेरिका खूप भंगार आहे हरामी साले.
अतेरीक्यांच्या देखभालीचा खर्च..