Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमध्यंतरवास्तू वेधस्वयंपाकघर आणि ओटे

स्वयंपाकघर आणि ओटे

इंटिरिअर डेकोरेशन करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे स्वयंपाकघर. कारण सगळ्यात जास्त पसारा तिथेच असतो आणि हा सगळा पसारा बाहेर राहणार नाही अशा प्रकारचा ओटा आणि उपलब्ध जागा यानुसार ओटय़ाचे प्रकार पडतात. जेणेकरून त्यात हे सगळं सामान सामावून घेतलं जातं. उपलब्ध जागेनुसार ओटय़ांचे कितीतरी प्रकार होऊ शकतात हे जाणून घेऊ या.
kitchenस्वयंपाक‘घरा’त असतात वेगवेगळी भांडी, फ्रीज, ओव्हन, अ‍ॅक्वागार्ड, फूड प्रोसेसरसारखी उपकरणं, मसाले, डाळी, तेल, चहा, साखर, तांदळाचे डबे.. ही यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे न संपणारीच आहे. पण स्वयंपाकघर हे सगळं सामान सामावून घेतं. आपण त्याची मांडणी कशाप्रकारे करतो हे महत्त्वाचं असतं. कित्येकांच्या स्वयंपाकघरात गॅसची शेगडी सोडली तर एक वस्तू बाहेर दिसत नाही. सगळ्या वस्तू कशा आत कपाटात आणि जागच्या जागी जातात. म्हणूनच इंटिरिअरमध्ये किचनच्या नियोजनला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणूनच स्वयंपाकघराचं डिझाईन करणं हे चॅलेंजचं काम आहे. कारण आपल्या गरजेच्या गोष्टी तर करणं आवश्यक असतंच त्याप्रमाणे या सोयीसुविधा तर कराव्याच लागतात. मात्र हे करताना स्वयंपाकघर कसं सुटसुटीत, आटोपशीर, नीटनेटकं आणि सुंदर दिसेल याकडेही लक्ष पुरवणं आवश्यक असतं. कारण स्वयंपाकघर सुटसुटीत आणि नेटकं असेल तरच त्या स्वयंपाकघरात काम करण्याचा आनंद मिळतो. म्हणूनच इंटिरिअर करताना या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं.

उपलब्ध जागा आणि काम करण्याची सहजता याचा विचार करून तुम्ही स्वयंपाकघरात प्रामुख्याने सिंगल लाईन ओटा, पॅरलल किंवा समांतर ओटा, एल आकाराचा किंवा सी आकाराचा ओटा तयार करू शकतात. अशा या प्रकारांची आपण थोडक्यात माहिती घेऊ या.

सरळ रेषेतला किंवा सिंगल लाईन
नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेलच की सिंगल लाईन म्हणजे आपल्या घरात सर्वसाधारणपणे तयार केला जाणारा ओटा. हा प्रत्येकाच्या घरात आपल्याला पाहायला मिळतो. साधारणपणे फ्रीजची जागा सोडून हा ओटा बांधला जातो. फ्रीजच्या बाजूने प्रथम सिंकची सुरुवात होते. आणि पुढे संपूर्ण ओटा असतो. हा ओटा एखाद्या कोप-यातल्या भिंतीलगत किंवा उजेडाच्या दृष्टीने खिडकीजवळ बांधला जातो. त्याखाली ट्रॉलीज केल्या की बरचसं सामान त्याखाली मावतं. आणखी सामान ठेवायचं असेल तर ओटय़ाच्या वरच्या बाजूला भिंतीवर तुम्ही कॅबिनेट करू शकतात.

पॅरालल किंवा समांतर ओटा
अशा प्रकारचा ओटा प्रामुख्याने परदेशातल्या स्वयंपाकघरात बघायला मिळत असला तरी आता छोटय़ाशा जागेतही भरपूर सामान राहत असल्याने आपल्याकडेही हा प्रकार पाहायला मिळतोय. यात समोरासमोर दोन ओटे असतात. काही जण एका बाजूच्या ओटय़ावरच गॅसची शेगडी आणि सिंक लावतात तर काही जण वेगवेगळ्या ओटय़ांवर गॅसची शेगडी आणि सिंक लावतात. ज्या बाजूच्या ओटय़ावर गॅसची शेगडी असेल त्या ओटय़ाचा आसपासचा भाग भाज्या चिरणे, किंवा झालेलं जेवण झाकून ठेवायला जागा मिळते. तर दुस-या समोरच्या ओटय़ावर ज्या बाजूला सिंक लावलेलं असतं तो भाग धुतलेली भांडी उपडी घालून ठेवायला सोयीस्कर पडतं. त्यामुळे पाणीही उडत नाही. काम करायला मोकळेपणा वाटतो. आणि या दोन्ही ओटय़ांच्या खाली ट्रॉलीज केल्या की भरपूर सामान राहातं. त्यामुळे वरच्या बाजूला कॅबिनेट करायची गरज भासत नाही आणि पसारा दिसत नसल्यामुळे स्वयंपाकघर सुटसुटीत आणि आवरलेलं दिसतं. ज्या ठिकाणी दिवाणखाना आणि स्वयंपाकघर एकच असतं त्या ठिकाणीही हा समांतर ओटा करू शकतो. म्हणजे त्यामुळे स्वयंपाकघर आणि दिवाणखाना विभागला जातो. तसंच तयार झालेल्या वस्तू त्यावर ठेवणं सोयीस्कर होतं.

एल आकार
आजकाल इंटिरिअर करायचं म्हटलं की गृहिणींची पहिली पसंती मिळते ती एल आकारातल्या ओटय़ाला. जागा लहान असो वा मोठी हा एल आकाराचा ओटा अगदी सहज करता येतो. खिडकी जवळ किंवा ज्यांचं किचन बाल्कनीत असतं अगदी तेदेखील हा एल आकारातला ओटा करू शकतात. ओटय़ाच्या एका कोप-यात शक्यतो लहान बाजू असलेल्या कोप-यात गॅसची शेगडी तर दुस-या कोप-यावर सिंक अशी साधारण यात रचना केली जाते. आपल्या गरजेनुसार आपण यात बदल करू शकतो. या एल आकाराच्या ओटय़ाखाली ट्रॉलीज केल्या की किचन आटोपशीर दिसतं. एका कोप-यावर हे किचन होत असल्यामुळे ते अधिक आटोपशीर दिसतं. ज्या ठिकाणी एल ओटा संपतो त्या ठिकाणी काही जण कपाटदेखील करतात. म्हणजे त्यात मिक्सर किंवा क्रोकरीचं सामान आरामात मावतं.

सी आकाराचा ओटा
हा ओटा प्रामुख्याने मोठय़ा स्वयंपाकघरात केला जातो. स्वयंपाकघरात प्रवेश करतो ती भिंत सोडली तर उरलेल्या तीन भिंती ज्या ठिकाणी जोडल्या जातात त्यांच्या कोप-यात हा ओटा केला जातो. तीन भिंतीलगत हा ओटा केला जात असल्यामुळे त्याला सी शेप ओटा म्हणतात. साधारणपणे मधल्या ओटय़ावर खिडकी येते. आणि एका बाजूला गॅसची शेगडी तर दुस-या बाजूला सिंकची व्यवस्था केली जाते. गॅसला हवा लागू नये असा त्यामागचा उद्देश असावा. काही जण आपल्या सोयीनुसारही ही रचना करतात. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला कोप-यातच गॅस शेगडी दिसेल असं नाही. तर कित्येकदा ती मधल्या भागावरदेखील ठेवली जाते. उरलेल्या मोकळ्या जागेचा वापर अन्नपदार्थ ठेवायला होतो. वावरायला सुटसुटीतपणा असल्याने समानांची गर्दी होत नाही. या ओटय़ाखाली ट्रॉलीज केल्या तर या प्रकारचं स्वयंपाकघर अधिकच सुटसुटीत दिसतं. त्यात भरपूर सामान मावतं. मुख्य म्हणजे भिंतीवर कॅबिनेट करायची गरजही भासत नाही. भरपूर कॅबिनेट होत असल्यामुळे ट्रॉलीजमध्ये भरपूर सामान मावतं.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट