तुमच्या आयुष्यातील ‘ती’ महत्वाची व्यक्ती… जिच्यावर तुमचे जीवापाड प्रेम आहे… तिच्यावर प्रेम व्यक्त करण्याचा प्रेमाचा दिवस अर्थात व्हॅलेंटाइन डे! अशा या स्पेशल व्यक्तीसाठी तुमच्या मनात ‘साथ ही तुझी’ असावी अशाच भावना असतील तर व्यक्त करा… तो किंवा ती तुम्हाला का आवडते… ती साथ तुम्हाला का महत्त्वाची वाटते… त्या व्यक्ती सोबतचे क्षण शेअर करा… आमच्या सोबत… तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया फोटोसह आमच्याकडे पाठवा. प्रतिक्रिया पाठवण्यासाठी इमेल करा – prahaarseo@gmail.com किंवा खालील कॅमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा…
[EPSB]
पहिलावहिला व्हॅलेंटाइन!
‘व्हॅलेंटाइन डे’ हा प्रेमिकांचा खास हक्काचा दिवस. या दिवशी सारा आसमंत गुलाबी रंगाने न्हाऊन निघतो. पण फक्त लग्नापूर्वीच प्रेमीयुगुलांनी हा दिवस साजरा करावा, असं थोडंच आहे! त्यामुळेच ‘प्रहार’ने नुकतंच लग्न झालेल्या स्टार जोडप्यांना ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त बोलतं केलं. लग्नानंतरचे गुलाबी दिवस ताजे असतानाच या गुलाबसणाचं स्वागत ही नवी जोडपी कशी करणार आहेत, ते त्यांच्याच शब्दांत..
[/EPSB]
तो जेव्हा म्हणाला मी जर लग्न केले तर तुझ्या सोबतच… या एका वाक्यात त्याचे माझावरील प्रेम किती खोल आहे. याची मला जाणीव झाली… माझा ठाम नकार असतानाही तो माझ्यासाठी थांबला. अखेर त्याने जिंकले नव्हे त्याच्या प्रेमाने मला जिंकले. आयुष्यातील खुप महत्त्वाच असे कोणीतरी आहे. ही जाणीव जगण्याचे बळ देत राहते. अमित तुच्या सोबतचा प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डेच असतो…
तुझीच
शिल्पा….
व्हॅलेंटाइन डे हा तर व्यक्त करण्याची संधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात कळत-नकळत आपण प्रेमाचं जीवन जगतो पण ते व्यक्त करायचं राहूनच जातं, पण प्रेम व्यक्त करणं हे महत्त्वाचे असतं. नाहीतर आपल्या भावना जोडीदारापर्यंत पोहोचल्याच नाही तर त्या मनात राहून काय उपोयग? व्हॅलेंटाइन डेच्या दोन दिवसआधीच माझे लग्न झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी आलेला पहीला वहीला व्हॅलेंटाइन लग्नाच्या गडबडीतच असाच निघून गेला. आज पुन्हा दोनच दिवसांवर तोच दिवस आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
आजही त्याचं माझी काळजी घेणे, मला व्यक्त करण्यासाठीचं दिलेले स्वतंत्र्य आणि माझ्या आवडत्या अशा शॉपिंगसाठी दिलेला वेळ या गोष्टी गेल्या दोन वर्षात जश्या होत्या तश्याच आहेत. त्याच्या सोबतचा प्रत्येक दिवस हा प्रेमाचाच असतो. पण तरीही प्रेम साजर करण्यासाठी एखादा दिवस असेल तर ती संधी का सोडावी? त्यामुळेच मला व्हॅलेंटाइन डे महत्त्वाचा वाटतो. निदान आजच्या धावपळीत प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याची नितांत गरज आहे.
कधी तो – कधी मी विसरून सा-या जगाला
अथांग प्रेमात बुडायचो,
तो नसल्यावर आठवायचे एकत्र घालवलेला वेळ
आणि चिडायचे कारण कमी मिळतो वेळ…!
– तेजस्विनी मोरे.
प्रिय शिवानी,
प्रेम करणा-यांकडं प्रेमानं बघायचं असतं
आणि आपलं प्रेम त्यांच्यात शोधायचं असतं
कुणी प्रेमानं दिलं तर घ्यायचं असतं
आणि हक्कानं मागितलं तर द्यायचं असतं
तुझा अभि..
अनामिका…
तू लाजावं, माझ्यावर रागवावं
यातच सारं काही आहे
अगं दोन जीवांच्या मिलनात
हेच तर सुंदर अंतर आहे…
दीपक
Raj…
Kunasathi tari jagnyacha
prayatna karaycha asato
aani pratyekane adhikar gajavava
asa konitari thevayacha asato..
Sush..
प्रेम हा शब्द जरी छोटा असला तरीही प्रेमाची भावना ही फार मोठी आहे. आपल्या आयुष्यात त्या खास व्यक्तीची चाहुल लागणं ही एखाद्या हवेच्या झुळकेप्रमाणे आपल्याला स्पर्शून जाते. आणि आपल्या आयुष्याचा अर्थही बदलतो. ती माझ्या आयुष्यात अचानक आली. अगदी एखाद्या फिल्मी कथेप्रमाणे वाटेल अशी आमची लव्ह स्टोरी सुरु झाली. पण आज तीने माझ्या आयुष्याचा अर्थच बदलून टाकला आहे. तिच्या येण्याने मी वाममार्गातून बाहेर आलो. आणि आज खूप छान आयुष्य जगतोय.
….. फक्त तुझाच.
My Dear Sweet heart (Sushma) wish you a Happy Velantine Day..!!
dear pallavi i really miss you. last year before days you were angry of my attitude dats y extremely sorry for same.
To. Deep…….
*बदललोय मी आता असं म्हणतात सारे
विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे
पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची
सवय अजूनही आहे……!!!!
प्रेम प्रेम असत ,तुमच आमच सेंम असत ,पण ते समजून घेणार कोणी तरी आपल म्हणावं अस ! जवळच मन तेच सोढून गेलेलं असत .! मानुष धर्मच आहे सगळ्यांवर प्रेम करा ! आताच्या जीवनात मात्र , वेळच तर नसतो माणसा कळे!, तू ज्या वाटेवर सोढून गेली होतीस तिथेच ,मी अजूनही थांबलो आहे .