मुंबई मेट्रो २ आणि मेट्रो ५ या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.
मुंबई- मुंबई मेट्रो २ आणि मेट्रो ५ या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूरी दिली आहे. या प्रकल्पांचे येत्या ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.
तसेच याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचेही भूमीपूजन करण्यात येणार आहे.
मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मेरे प्यारे मोदिजी,
पिचले जे. एन. पी. टी बंदरगाह केलीये हमने हमारी खेत जमीन सिडको के हवाले कि थी पर ३० सालोके बाद भी हमारे किसान भायियो को अभीतक फुटी कोव्डी नाही मिली
आशा हे के आप हमारी मदत करेंगे सब लोग आस लगाके बैठे हे कि मोदिजी ११ तारिक को नवी मुंबई आयेंगे ओर इस बार सहिमे कूच कर जायेंगे….
सच्चा देश भक्त